मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Induslnd Bank Recruitment: इंडसइंड बँकेत 12वी उत्तीर्ण उमेदवारांच्या 150 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

Induslnd Bank Recruitment: इंडसइंड बँकेत 12वी उत्तीर्ण उमेदवारांच्या 150 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 08 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 08 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 08 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 08 नोव्हेंबर: इंडसइंड बँकेत (Induslnd Bank Maharashtra) 12वी उत्तीर्ण उमेदवारांच्या 150 जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Induslnd Bank Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. लोन अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 08 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

लोन अधिकारी (Loan Officer) - एकूण जागा 150

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

लोन अधिकारी (Loan Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

तसंच कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना सेल्समधील एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

Wipro Recruitment: Wiproमध्ये Begin Again प्रोग्रामअंतर्गत महिलांसाठी नोकरी

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

ड्रायव्हिंग लायसन्स (DL)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

या गोष्टींचा मिळणार लाभ

मार्केटप्रमाणे उत्तम पगार आणि इन्सेंटिव्ह्स.

कंपनीतर्फे पेट्रोलचा खर्च.

कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाचं इन्शुरन्स कंपनीतर्फे मिळेल.

या ठिकाणी जॉब्सची संधी

कल्याण, ठाणे, डोंबवली , बोरीवली, ,वाशी, विरार, दादर, अंधेरी, पालघर, घाटकोपर , पनवेल.

अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी

kunal.nimbhorkar@bfil.co.in

durga.shivhare@bfil.co.in

अर्ज सुरु होण्याची तारीख - 08 नोव्हेंबर 2021

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - लवकरच

JOB TITLEInduslnd Bank Recruitment 2021
या जागांसाठी भरतीलोन अधिकारी (Loan Officer) - एकूण जागा 150
शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना सेल्समधील एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
या गोष्टींचा मिळणार लाभमार्केटप्रमाणे उत्तम पगार आणि इन्सेंटिव्ह्स. कंपनीतर्फे पेट्रोलचा खर्च. कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाचं इन्शुरन्स कंपनीतर्फे मिळेल.
या ठिकाणी जॉब्सची संधीकल्याण, ठाणे, डोंबवली , बोरीवली, ,वाशी, विरार, दादर, अंधेरी, पालघर, घाटकोपर , पनवेल.
अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडीkunal.nimbhorkar@bfil.co.in durga.shivhare@bfil.co.in

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.indusind.com/in/en/personal.html या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब