Home /News /career /

सुवर्णसंधी! Indian Navy तर्फे 'या' पदांच्या 2500 जागांसाठी भरतीची घोषणा; तुम्हीही पात्र असाल तर इथे करा अर्ज

सुवर्णसंधी! Indian Navy तर्फे 'या' पदांच्या 2500 जागांसाठी भरतीची घोषणा; तुम्हीही पात्र असाल तर इथे करा अर्ज

भारतीय नौसेना भरती

भारतीय नौसेना भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज (Indian Navy Recruitment 2022) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2022 असणार आहे.

  मुंबई, 16 मार्च: भारतीय नौसेना ए ए / एस एस आर (Indian Navy SSR AA Bharti 2022) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Indian Navy SSR AA Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. ए ए, एस एस आर या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज (Indian Navy Recruitment 2022) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती ए ए, (Artificer Apprentice) - एकूण जागा 500 एस एस आर (Sr. Sec. Recruit) - एकूण जागा 2000 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ए ए, (Artificer Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी maths, फिजिक्स, आणि Chemistry/Biology/Computer Science यापैकी एका विषयामध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी नोटीफिकेशनमध्ये दिल्याप्रमणे शिक्षण आणि पात्रतेच्या सर्व अति आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. महिलांनो, 'या' क्षेत्रांमध्ये करिअर करून व्हा यशस्वी; मिळू शकतो लाखो रुपये पगार एस एस आर (Sr. Sec. Recruit) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी maths, फिजिक्स, आणि Chemistry/Biology/Computer Science यापैकी एका विषयामध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी नोटीफिकेशनमध्ये दिल्याप्रमणे शिक्षण आणि पात्रतेच्या सर्व अति आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार ए ए, (Artificer Apprentice) - 21,700/- - 69,100/- रुपये प्रतिमहिना एस एस आर (Sr. Sec. Recruit) - 21,700/- - 69,100/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो JOB ALERT: मुंबईतील 'या' नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये 49,000 रुपये पगाराची नोकरी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 एप्रिल 2022
  JOB TITLEIndian Navy SSR AA Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीए ए, (Artificer Apprentice) - एकूण जागा 500 एस एस आर (Sr. Sec. Recruit) - एकूण जागा 2000
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ए ए, (Artificer Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी maths, फिजिक्स, आणि Chemistry/Biology/Computer Science यापैकी एका विषयामध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी नोटीफिकेशनमध्ये दिल्याप्रमणे शिक्षण आणि पात्रतेच्या सर्व अति आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. एस एस आर (Sr. Sec. Recruit) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी maths, फिजिक्स, आणि Chemistry/Biology/Computer Science यापैकी एका विषयामध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी नोटीफिकेशनमध्ये दिल्याप्रमणे शिक्षण आणि पात्रतेच्या सर्व अति आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  इतका मिळणार पगारए ए, (Artificer Apprentice) - 21,700/- - 69,100/- रुपये प्रतिमहिना एस एस आर (Sr. Sec. Recruit) - 21,700/- - 69,100/- रुपये प्रतिमहिना
  शेवटची तारीख05 एप्रिल 2022
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.joinindiannavy.gov.in/en/account/account/state या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Central government, Indian navy, Job alert, Jobs

  पुढील बातम्या