मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

10वी पास झालात? मग मुंबईत Indian Navy देणार 338 जणांना जॉबची मोठी संधी; ऑनलाईन लगेच करा अर्ज

10वी पास झालात? मग मुंबईत Indian Navy देणार 338 जणांना जॉबची मोठी संधी; ऑनलाईन लगेच करा अर्ज

नेव्हल डॉकयार्ड मुंबई

नेव्हल डॉकयार्ड मुंबई

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जुलै 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 19 जून: नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत भारतीय नौदलाने (Indian Navy Mumbai Dockyard) अप्रेंटिस (Indian Navy Recruitment 2022) पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी (Indian Navy Jobs) अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट indiannavy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया (भारतीय नौदल भर्ती 2022) सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जुलै 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

विविध विभागांमध्ये अप्रेन्टिस (Apprentice in Different Departments) - एकूण जागा 338

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

विविध विभागांमध्ये अप्रेन्टिस (Apprentice in Different Departments) - 

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

दहावीत उमेदवारांना 50% टक्के गुण असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना ITI मध्ये 65% गुण असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

10वी पास उमेदवारांना टपाल विभागात लगेच मिळेल जॉब; कोणतीच परीक्षा नाही; थेट होणार मुलाखत

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 01 ऑगस्ट 2001 ते 31 ऑक्टोबर 2008 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 8 जुलै 2022

JOB TITLEIndian Navy Recruitment 2022
या पदांसाठी भरतीविविध विभागांमध्ये अप्रेन्टिस (Apprentice in Different Departments) - एकूण जागा 338
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विविध विभागांमध्ये अप्रेन्टिस (Apprentice in Different Departments) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. दहावीत उमेदवारांना 50% टक्के गुण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना ITI मध्ये 65% गुण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादाया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 01 ऑगस्ट 2001 ते 31 ऑक्टोबर 2008 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://indiannavy.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Indian navy, Job, Jobs Exams