मुंबई, 23 फेब्रुवारी: इंडियन बँकेत नोकरी करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी (Indian Bank Recruitment 2022), Indian Bank ने सुरक्षा रक्षकांच्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत (Indian Bank Recruitment 2022). इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी (bank Jobs in Maharashtra) अर्ज करायचा आहे, ते भारतीय बँकेच्या अधिकाऱ्याला indianbank.in येथे भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 23 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सुरक्षा रक्षक (Security Guard) - एकूण जागा 202 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सुरक्षा रक्षक (Security Guard) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त राज्य शिक्षण मंडळातून 10 वी (S.S.C./Matriculation) उत्तीर्ण केलेली असावी. तसेच लष्कर/नौदल/हवाई दलातील माजी सैनिक असणं आवश्यक आहे. उमेदवाराला स्थानिक भाषेत बोलता, वाचता आणि लिहिता येत असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. JOB ALERT: ‘या’ जिल्ह्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये इंजिनिअर्ससाठी नोकरीची संधी वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय 26 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 14500 – 500/4 – 16500 – 615/5 – 19575 – 740/4 -22535 – 870/3 – 25145 -1000/3 – 28145 रुपये इतका पगार देण्यात येणार आहे. अर्ज कारण्याची शेवटची तारीख - 09 मार्च 2022
JOB TITLE | Indian Bank Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | सुरक्षा रक्षक (Security Guard) - एकूण जागा 202 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | सुरक्षा रक्षक (Security Guard) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त राज्य शिक्षण मंडळातून 10 वी (S.S.C./Matriculation) उत्तीर्ण केलेली असावी. तसेच लष्कर/नौदल/हवाई दलातील माजी सैनिक असणं आवश्यक आहे. उमेदवाराला स्थानिक भाषेत बोलता, वाचता आणि लिहिता येत असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. |
वयोमर्यादा | या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय 26 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | 14500 – 500/4 – 16500 – 615/5 – 19575 – 740/4 -22535 – 870/3 – 25145 -1000/3 – 28145 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/ibrsgsscdec21/ या लिंकवर क्लिक करा