मुंबई, 09 फेब्रुवारी: बॉर्डर सेक्युरिटी फोर्स (BSF Jobs) म्हणजेच सीमा सुरक्षा बल (Border Security Force Recruitment) इथे लवकरच दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांच्या काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BSF Tradesman Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कांस्टेबल ट्रेडमॅन या पदांसाठी ही भरती (Indian Army Recruitment 2022) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज (How to apply for BSF Recruitment 2022) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती कांस्टेबल ट्रेडमॅन (Constable Tradesman) - महिला आणि पुरुष एकूण जागा - 2788 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कांस्टेबल ट्रेडमॅन (Constable Tradesman) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पात्रतेच्या संपूर्ण अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा एक वर्षाचा अनुभव आवश्यक किंवा ट्रेडमध्ये किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. JOB ALERT: 10वी उत्तीर्णांनो, नवी मुंबईच्या टपाल विभागात नोकरीची संधी; करा अर्ज शारीरिक पात्रता बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन शारीरिक पात्रता:- उंची : पुरुष = 167.5 सेमी आणि महिला = 157 सेमी. छाती (केवळ पुरुषांसाठी): 78-83 सेमी. अनुसूचित जाती/जमाती/आदिवासी- उंची : पुरुष = 162.5 सेमी आणि महिला = 155 सेमी. छाती (केवळ पुरुषांसाठी): 76-81 सेमी. डोंगराळ भागातील उमेदवार- उंची : पुरुष = 165 सेमी आणि महिला = 150 सेमी. छाती (केवळ पुरुषांसाठी): 78-83 सेमी. इतका मिळणार पगार कांस्टेबल ट्रेडमॅन (Constable Tradesman) - 21,700/- - 69100/- रुपये प्रतिमहिना अशी होणार निवड शारीरिक मानक चाचणी (PST) शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) दस्तऐवज पडताळणी ट्रेड चाचणी लेखी चाचणी वैद्यकीय तपासणी भरती शुल्क खुल्या प्रवर्गासाठी - 100/- रुपये मागास्वर्गासाठी - फी नाही. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो क्या बात है! देशभरात तब्बल 100 नवीन सैनिक शाळा सुरु होणार; असा मिळेल प्रवेश अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 फेब्रुवारी 2022
JOB TITLE | BSF Tradesman Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | कांस्टेबल ट्रेडमॅन (Constable Tradesman) - महिला आणि पुरुष एकूण जागा - 2788 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | कांस्टेबल ट्रेडमॅन (Constable Tradesman) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पात्रतेच्या संपूर्ण अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा एक वर्षाचा अनुभव आवश्यक किंवा ट्रेडमध्ये किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. |
शारीरिक पात्रता | बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन शारीरिक पात्रता:- उंची : पुरुष = 167.5 सेमी आणि महिला = 157 सेमी. छाती (केवळ पुरुषांसाठी): 78-83 सेमी. अनुसूचित जाती/जमाती/आदिवासी- उंची : पुरुष = 162.5 सेमी आणि महिला = 155 सेमी. छाती (केवळ पुरुषांसाठी): 76-81 सेमी. डोंगराळ भागातील उमेदवार- उंची : पुरुष = 165 सेमी आणि महिला = 150 सेमी. छाती (केवळ पुरुषांसाठी): 78-83 सेमी. |
इतका मिळणार पगार | 21,700/- - 69100/- रुपये प्रतिमहिना |
अशी होणार निवड | शारीरिक मानक चाचणी (PST) शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) दस्तऐवज पडताळणी ट्रेड चाचणी लेखी चाचणी वैद्यकीय तपासणी |
भरती शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी - 100/- रुपये मागास्वर्गासाठी - फी नाही. |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.bsf.nic.in/ या लिंकवर क्लिक करा