जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / PhD झालंय पण जॉब मिळत नाहीये? टेन्शन नॉट; 'या' फेलोशिपमध्ये मिळताहेत 71,000 रुपये

PhD झालंय पण जॉब मिळत नाहीये? टेन्शन नॉट; 'या' फेलोशिपमध्ये मिळताहेत 71,000 रुपये

PG डिप्लोमा कोर्सेस

PG डिप्लोमा कोर्सेस

आयआयटी बॉम्बे इन्स्टिट्यूट पोस्ट-डॉक्टरल फेलोशिपसाठी कोणती पात्रता आवश्यक आहे आणि अर्ज कसा करावा हे अजनून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 09 ऑक्टोबर: देशात संशोधनाला चालना देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांतर्गत संशोधन आणि अभ्यासासाठी संशोधन करणाऱ्या उमेदवारांना आर्थिक सहाय्य केले जाते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेने पीएचडी पदवीधारक आणि संशोधकांसाठी पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप 2022 साठी अर्ज आमंत्रित केले आहेत. आयआयटी बॉम्बे इन्स्टिट्यूट पोस्ट-डॉक्टरल फेलोशिपसाठी कोणती पात्रता आवश्यक आहे आणि अर्ज कसा करावा हे अजनून घेऊया. पोस्ट-डॉक्टरल फेलोशिपसाठी पात्रता अर्जदाराकडे पीएचडी पदवी असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी संस्थेत संशोधन प्रबंध सादर केले आहेत आणि त्यांच्या निकालाची वाट पाहत आहेत तेही या फेलोशिपसाठी अर्ज करू शकतात. जे उमेदवार आधीच इतर कोणत्याही फेलोशिपचा लाभ घेत आहेत ते त्यात अर्ज करण्यास पात्र नाहीत. महिन्याचा तब्बल 67,000 रुपये पगार आणि पात्रता फक्त 10वी पास; संधी सोडूच नका; करा अप्लाय पोस्ट-डॉक्टरल फेलोशिपसाठी कागदपत्रे अर्जदाराचे नाव आणि संपूर्ण तपशील पदवी/प्रमाणपत्राच्या प्रती जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) तीन पेपर्सचे सर्वोत्कृष्ट पुनर्मुद्रण काय सांगता! पात्रता 7वी पास अन् पगार तब्बल 47,000 रुपये महिना; हायकोर्टात Job पोस्ट-डॉक्टरल फेलोशिपसाठी अर्ज कसा करावा या फेलोशिपसाठी, अर्जदाराला आयआयटी बॉम्बेची अधिकृत वेबसाइट तपासावी लागेल. पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप पृष्ठ साइटवर उघडेल. वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशीलांसह आवश्यक तपशीलांसह फॉर्म भरा. त्यानंतर साइटवर सर्व कागदपत्रे अपलोड करा. मोबाईल नंबर कन्फर्म केल्यानंतर सबमिट बटण दाबा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात