जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / 10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; पुण्यात इथे होतेय तब्बल 78 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; पुण्यात इथे होतेय तब्बल 78 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

तब्बल 78 जागांसाठी भरती

तब्बल 78 जागांसाठी भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 07 मे 2023 असणार आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 09 एप्रिल: मुख्यालय दक्षिणी कमांड पुणे इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड-II, गट ‘क’ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 07 मे 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड-II, गट ‘क’ एकूण जागा - 78 इंजिनिअर उमेदवारांसाठी मोठी खूशखबर! ‘या’ ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 76 जागांसाठी पदभरती; करा अप्लाय शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड-II, गट ‘क’ - मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा समतुल्य शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. खाजगी शाखा एक्सचेंज (PBX) बोर्ड हाताळण्यात प्रवीणता असणं आवश्यक आहे. (अनुभवाचे प्रमाणपत्र द्यावे लागेल). इंग्रजी आणि हिंदी भाषांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड-II, गट ‘क’ - 21,700/- रुपये प्रतिमहिना Courses without NEET: मेडिकल क्षेत्रात करिअरसाठी NEET ची गरजच नाही; हे कोर्सेस करा; मिळेल लाखोंचं पॅकेज ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो IAS ते MBBS तब्बल 20 पदव्या आणि 42 विद्यापीठांमध्ये प्रवेश; भारतातील सर्वात शिक्षित व्यक्तीबद्दल ऐकलंय का? अर्ज करण्यासाठीचा पत्ता प्रभारी अधिकारी, दक्षिण कमांड सिग्नल रेजिमेंट, पुणे (महाराष्ट्र) पिन – 411001

News18लोकमत
News18लोकमत

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 07 मे 2023

JOB TITLEHQ Southern Command Pune Recruitment 2023
या जागांसाठी भरतीसिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड-II, गट ‘क’ एकूण जागा - 78
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड-II, गट ‘क’ - मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा समतुल्य शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. खाजगी शाखा एक्सचेंज (PBX) बोर्ड हाताळण्यात प्रवीणता असणं आवश्यक आहे. (अनुभवाचे प्रमाणपत्र द्यावे लागेल). इंग्रजी आणि हिंदी भाषांचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारसिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड-II, गट ‘क’ - 21,700/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ताप्रभारी अधिकारी, दक्षिण कमांड सिग्नल रेजिमेंट, पुणे (महाराष्ट्र) पिन – 411001

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://indianarmy.nic.in/  या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात