Home /News /career /

Career After 12th: निकाल तर लागला, पण आता पुढे काय? कुठल्या क्षेत्रात कोणते कोर्सेस उत्तम; इथे मिळेल माहिती

Career After 12th: निकाल तर लागला, पण आता पुढे काय? कुठल्या क्षेत्रात कोणते कोर्सेस उत्तम; इथे मिळेल माहिती

बारावीनंतर नक्की कुठे चांगल्या करिअरच्या संधी

बारावीनंतर नक्की कुठे चांगल्या करिअरच्या संधी

आज आम्ही तुम्हाला बारावीनंतर नक्की कुठे चांगल्या करिअरच्या संधी (Career opportunities after 12th) आहेत आणि कुठे शिक्षण घेता येईल हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  मुंबई, 09 जून:  MH BOARD 12TH RESULT महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल (Maharashtra state board 12th result 2022) काल दुपारी जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकाल तब्बल नव्वद टक्क्यांच्या वर लागला. निकालात मुलींनी बाजी मारली तर सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला. हजारो विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांच्यावर घेऊन मिळाले. निकाल तर लागला पण आता पुढे काय? (Career After 12th) करिअरमध्ये चांगली भरारी घेण्यासाठी पुढे कोणत्या क्षेत्रात शिक्षण घेणं आवश्यक आहे? असे पेयातून विद्यार्थ्यांच्या मनात आले असतील. काही विद्यार्थी संभ्रमातही असतील. पण आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला बारावीनंतर नक्की कुठे चांगल्या करिअरच्या संधी (Career opportunities after 12th) आहेत आणि कुठे शिक्षण घेता येईल हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
  सायन्स (Career in Science After 12th)
  इंजिनिअरिंग / टेक्नॉलॉजी पदवी प्रथम वर्ष
  इंजिनिअरिंग डिप्लोमा (डायरेक्ट सेकंड इयर)
  फार्मसी डिप्लोमा / पदवी
  आर्किटेक्चर
  मेडिकल (Career in Medical After 12th)
  पशुवैद्यकीय शिक्षण
  बी. एस्सी. (नर्सिंग)
  बी. एस्सी. (मरिन सायन्स)
  बी. एस्सी.
  बी. एस्सी. (ॲग्री)
  आर्ट्स (Career in Arts After 12th)
  Law  (पाच वर्ष)
  बी. ए. (तीन वर्ष)
  बी. ए. बी. एड. (चार वर्ष)
  बी. ए. (लिबरल आर्ट्स)
  बी. बी. ए.
  कॉमर्स (Career in Commerce After 12th)
  CA
  बी. कॉम. (तीन वर्ष)
  बी. ए. बी. एड. (चार वर्ष)
  बी. बी. ए.
  बी. बी. एम.
  इतर काही कोर्सेस (Other Degree Courses After 12th)
  हॉटेल मॅनेजमेंट - केटरिंग डिग्री
  फाइन आर्ट्स डिग्री
  बी. अप्लाईड आर्ट्स अँड क्राफ्ट डिग्री
  वरील सर्व कोर्सेसबद्दल माहिती ही इंटरनेटवरून प्राप्त झाली आहे. त्यामुळे तुम्ही प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या कॉलेजमध्ये संबंधित कोर्स आहेत का आणि त्या कोर्सचा अभयसक्रम तुम्हाला आवडणारा आहे का हे तपासूनच पुढील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Board Exam, Career, Career opportunities, Education, Exam result, Graduation

  पुढील बातम्या