मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

तुम्हाला ड्रायव्हिंग येतं का? मग ही सुवर्णसंधी सोडू नका; 63,000 रुपये पगारासह इथे मिळतेय सरकारी नोकरी

तुम्हाला ड्रायव्हिंग येतं का? मग ही सुवर्णसंधी सोडू नका; 63,000 रुपये पगारासह इथे मिळतेय सरकारी नोकरी

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, नागपूर

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, नागपूर

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2022 असणार आहे.

    मुंबई, 31 जुलै: भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, नागपूर (Geological Survey of India Ministry of Mines Nagpur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (GSI Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. चालक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती चालक (Driver) - एकूण जागा 21 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव चालक (Driver) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना ड्रायव्हिंग येणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा 3 वर्षांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. तुमचंही पॉलिटिकल सायन्समधून शिक्षण झालंय? मग 'या' क्षेत्रांमध्ये करा करिअर
    इतका मिळणार पगार
    चालक (Driver) - 19,900/- - 63200/-रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता अतिरिक्त महासंचालक आणि विभाग प्रमुख, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, GSI कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स, नागपूर- 440006 (महाराष्ट्र) Interview Tips: मुलाखत सुरु असताना अचानक सगळं काही विसरलात? मग पहिले करा हे काम अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 12 सप्टेंबर 2022
    JOB TITLEGSI Nagpur Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीचालक (Driver) - एकूण जागा 21
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव चालक (Driver) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना ड्रायव्हिंग येणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा 3 वर्षांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारचालक (Driver) - 19,900/- - 63200/-रुपये प्रतिमहिना
    अर्ज करण्यासाठीचा पत्ताअतिरिक्त महासंचालक आणि विभाग प्रमुख, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, GSI कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स, नागपूर- 440006 (महाराष्ट्र)
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ssc.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams

    पुढील बातम्या