जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / ग्रॅज्युएट उमेदवारांनो, सरकारी नोकरीची मोठी संधी; इथे तब्बल 137 जागांसाठी भरती; करा अर्ज

ग्रॅज्युएट उमेदवारांनो, सरकारी नोकरीची मोठी संधी; इथे तब्बल 137 जागांसाठी भरती; करा अर्ज

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई भरती

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई,13 मार्च: राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई (Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (RCFL Mumbai Recruitment 2022) करण्यात आली आहे. ऑपरेटर (केमिकल ट्रेनी) & ज्युनियर फायरमन- ग्रेड II या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती ऑपरेटर केमिकल ट्रेनी (Operator Chemical Trainee) ज्युनियर फायरमन- ग्रेड II (Junior Fireman – Grade II) एकूण जागा - 137 JOB ALERT: मुंबईतील ‘या’ सरकारी संस्थेत प्राध्यापकांसाठी होणार भरती; करा अर्ज शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ऑपरेटर केमिकल ट्रेनी (Operator Chemical Trainee) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बीएससीच्या 3 वर्षांच्या अभ्यासक्रमादरम्यान भौतिकशास्त्रासह यूजीसी/एआयसीटीई मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून पूर्ण वेळ आणि नियमित बीएससी (रसायनशास्त्र) पदवी. नॅशनल कौन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) परीक्षा पदवी आणि उत्तीर्ण.केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. ज्युनियर फायरमन- ग्रेड II (Junior Fireman – Grade II) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी फायरमॅनचं एक वर्षांचं सर्टिफिकेट घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो 10वी आणि ITI उमेदवारांनो, ‘या’ जिल्हातील ‘महावितरण’मध्ये नोकरीची मोठी संधी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 मार्च 2022

JOB TITLERCFL Mumbai Recruitment 2022
या पदांसाठी भरतीऑपरेटर केमिकल ट्रेनी (Operator Chemical Trainee) ज्युनियर फायरमन- ग्रेड II (Junior Fireman – Grade II) एकूण जागा - 137
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवऑपरेटर केमिकल ट्रेनी (Operator Chemical Trainee) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बीएससीच्या 3 वर्षांच्या अभ्यासक्रमादरम्यान भौतिकशास्त्रासह यूजीसी/एआयसीटीई मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून पूर्ण वेळ आणि नियमित बीएससी (रसायनशास्त्र) पदवी. नॅशनल कौन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) परीक्षा पदवी आणि उत्तीर्ण.केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. ज्युनियर फायरमन- ग्रेड II (Junior Fireman – Grade II) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी फायरमॅनचं एक वर्षांचं सर्टिफिकेट घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख- 28 मार्च 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.rcfltd.com/hrrecruitment/recruitment-1 या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात