Home /News /career /

Golden chance! उमेदवारांनो हा चान्स सोडू नका; मुंबई मेट्रोमध्ये मोठी पदभरती; आताच करा अप्लाय

Golden chance! उमेदवारांनो हा चान्स सोडू नका; मुंबई मेट्रोमध्ये मोठी पदभरती; आताच करा अप्लाय

 मुंबई मेट्रो रेल्वे भरती

मुंबई मेट्रो रेल्वे भरती

Career: पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2022 असणार आहे.

    मुंबई, 15 फेब्रुवारी: महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन (Maha Mumbai Metro Operation Corporation Limited) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MMMOCL Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. महाव्यवस्थापक (HR), विभाग अभियंता आणि कनिष्ठ अभियंता (S&T). या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती  महाव्यवस्थापक HR (General Manager HR) विभाग अभियंता (Section Engineer) कनिष्ठ अभियंता S&T (Junior Engineer S&T) एकूण जागा - 55 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव महाव्यवस्थापक HR (General Manager HR) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी एचआर/ कार्मिक व्यवस्थापनात नियमित पूर्णवेळ पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. राज्यातील 'या' हेल्थ सायन्स विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी; 2,18,200 रुपये पगार विभाग अभियंता (Section Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंग मध्ये डिग्री किंवा डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. कनिष्ठ अभियंता S&T (Junior Engineer S&T) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार महाव्यवस्थापक HR (General Manager HR) - 1,18,500/- - 2,14,100/- रुपये प्रतिमहिना विभाग अभियंता (Section Engineer) - 41,800/- - 1,32,300/-.रुपये प्रतिमहिना कनिष्ठ अभियंता S&T (Junior Engineer S&T) - 38,600/- - 1,22,800/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी महाव्यवस्थापक HR (General Manager HR) - recruitment.gmhr@mmmocl.co.in विभाग अभियंता (Section Engineer) - recruitment.se@mmmocl.co.in कनिष्ठ अभियंता S&T (Junior Engineer S&T) - recruitment.je@mmmocl.co JOB ALERT: नाशिकमधील इंडिया सिक्योरिटी प्रेसमध्ये 75,000 रुपये पगाराची नोकरी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 मार्च 2022
    JOB TITLEMMMOCL Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीमहाव्यवस्थापक HR (General Manager HR) विभाग अभियंता (Section Engineer) कनिष्ठ अभियंता S&T (Junior Engineer S&T) एकूण जागा - 55
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव महाव्यवस्थापक HR (General Manager HR) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी एचआर/ कार्मिक व्यवस्थापनात नियमित पूर्णवेळ पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. विभाग अभियंता (Section Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंग मध्ये डिग्री किंवा डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. कनिष्ठ अभियंता S&T (Junior Engineer S&T) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारमहाव्यवस्थापक HR (General Manager HR) - 1,18,500/- - 2,14,100/- रुपये प्रतिमहिना विभाग अभियंता (Section Engineer) - 41,800/- - 1,32,300/-.रुपये प्रतिमहिना कनिष्ठ अभियंता S&T (Junior Engineer S&T) - 38,600/- - 1,22,800/- रुपये प्रतिमहिना
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडीमहाव्यवस्थापक HR (General Manager HR) - recruitment.gmhr@mmmocl.co.in विभाग अभियंता (Section Engineer) - recruitment.se@mmmocl.co.in कनिष्ठ अभियंता S&T (Junior Engineer S&T) - recruitment.je@mmmocl.co
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mmrda.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Central government, Jobs, Metro, Mumbai

    पुढील बातम्या