जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / महिन्याचा तब्बल 1,80,000 रुपये पगार आणि कोणतीही परीक्षा नाही; उद्या शेवटची तारीख; इथे करा अप्लाय

महिन्याचा तब्बल 1,80,000 रुपये पगार आणि कोणतीही परीक्षा नाही; उद्या शेवटची तारीख; इथे करा अप्लाय

उद्या शेवटची तारीख; इथे करा अप्लाय

उद्या शेवटची तारीख; इथे करा अप्लाय

GAIL मध्ये नोकरी करू इच्छिणारे उमेदवार 15 मार्च 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही पदं सिव्हिल, केमिकल, बीआयएस आणि गेलटेल टीसी/टीएम अशा विविध ट्रेडमध्ये भरली जाणार आहेत.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 मार्च:  गेल इंडिया लिमिटेडने (GAIL) विविध ट्रेडमध्ये 47 एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी फक्त तीन दिवस उरले आहेत. ज्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अद्याप या पदांसाठी अर्ज केलेला नाही ते गेलच्या अधिकृत वेबसाइट gailonline.com वर जाऊन अर्ज करू शकतात. GAIL मध्ये नोकरी करू इच्छिणारे उमेदवार 15 मार्च 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही पदं सिव्हिल, केमिकल, बीआयएस आणि गेलटेल टीसी/टीएम अशा विविध ट्रेडमध्ये भरली जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवारांची निवड GATE-2023 च्या गुणांच्या आधारे केली जाईल. GAIL भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख - 14 फेब्रुवारी 23 अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख- 15 मार्च 23 JOB ALERT: ‘या’ प्रसिद्ध वुमन्स कॉलेजमध्ये प्रोफेसर पदांसाठी ओपनिंग्स; तुम्ही आहात का पात्र? करा चेक भरावयाच्या पदांची संख्या एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (केमिकल) – 20 पदे एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (सिव्हिल) – 11 पदे एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (गेलटेल) – 8 पदे एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (बीआयएस) – 8 पदे एकूण पदांची संख्या – 47 पदे 10वी पास उमेदवारांसाठी सर्वात मोठी खूशखबर; महावितरणमध्ये ‘या’ पदांसाठी होतेय भरती; करा अप्लाय शैक्षणिक पात्रता काय एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (केमिकल): किमान 65% गुणांसह केमिकल/पेट्रोकेमिकल/केमिकल टेक्नॉलॉजी/पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजीमधील इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर डिग्री पूर्ण केलेली असावी. एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (सिव्हिल): किमान 65% गुणांसह सिव्हिलमधील इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर डिग्री पूर्ण केलेली असावी. एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (बीआयएस)): किमान 65% गुणांसह कम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनीअरींगची डिग्री किंवा किमान 60% गुणांसह बॅचलर डिग्री आणि किमान 65% गुणांसह कम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये (MCA) 3 वर्षे मास्टर्स डिग्री असणं आवश्यक आहे. एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (गेलटेल टीसी/टीएम): किमान 65% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/ टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल आणि टेलिकम्युनिकेशनमधील इंजिनीअरींगची डिग्री असणं आवश्यक आहे. नोकरीच्या शोधात आहात? तुमच्यासाठी मोठी खूशखबर; 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी इथे नोकरी GAIL साठी वयोमर्यादा सर्व विषयातील एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी 15 मार्च रोजी कमाल वयोमर्यादा 26 वर्षे असावी. अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांसाठी वयाची अट 05 वर्षे आणि OBC (NCL) श्रेणीतील उमेदवारांसाठी 3 वर्षे शिथिल करण्यात आली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

निवडीनंतर मिळणारे वेतन निवडलेल्या उमेदवारांना E-2 ग्रेडमध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी म्हणून एक वर्षाच्या ट्रेनिंग कम प्रोबेशन पीरियडमध्ये 60,000 – 1,80,000/ रुपयांच्या मूळ वेतनावर 60,000/- च्या वेतनश्रेणीत ठेवले जाईल. ट्रेनिंग व प्रोबेशन पीरियडनंतर त्यांना E-2 ग्रेड अंतर्गत 60,000 – 1,80,000/- वेतन दिले जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात