मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

तब्बल 5000 पेक्षा अधिक जागा आणि 88,000 रुपये पगार; FCI मध्ये होणार महाभरती; ही पात्रता आवश्यक

तब्बल 5000 पेक्षा अधिक जागा आणि 88,000 रुपये पगार; FCI मध्ये होणार महाभरती; ही पात्रता आवश्यक

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2022 असणार आहे. तर अर्ज सुरु होण्याची तारीख 06 सप्टेंबर 2022असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 31 ऑगस्ट: फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (FCI Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक श्रेणी 3 (AG-III), कनिष्ठ अभियंता (JE), टंकलेखक आणि स्टेनोग्राफर ग्रेड 2 (स्टेनो ग्रेड) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2022 असणार आहे. तर अर्ज सुरु होण्याची तारीख 06 सप्टेंबर 2022असणार आहे.

या पदांसाठी भरती

सहाय्यक श्रेणी 3 (AG-III), कनिष्ठ अभियंता (JE), टंकलेखक आणि स्टेनोग्राफर ग्रेड 2 (स्टेनो ग्रेड)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

AG-III (तांत्रिक) – उमेदवार कृषी/वनस्पतिशास्त्र/जीवशास्त्र/बायोटेक/फूड इ. मध्ये पदवीधर असावा.

AG-III (सामान्य) – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवीधर पदवी. तसेच संगणकाचे ज्ञानही असायला हवे.

AG-III (खाते) – B.Com पदवी आणि संगणकाचे ज्ञान असावे.

AG-III (डेपो) – उमेदवार संगणकाचे ज्ञान असलेले पदवीधर असावेत.

JE (EME) – उमेदवाराकडे 1 वर्षाच्या अनुभवासह EE/ME अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा डिप्लोमा असावा.

जेई (सिव्हिल) – उमेदवाराकडे 1 वर्षाच्या अनुभवासह सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी किंवा डिप्लोमा असावा.

हिंदी टायपिस्ट AG-II (हिंदी)- उमेदवार पदवीधर असावा आणि हिंदी टायपिंगमध्ये 30 शब्द प्रति मिनिट वेग असावा. तसेच अनुवादाचा एक वर्षाचा अनुभवही असावा.

स्टेनो ग्रेड-II - DOEACC 'O' स्तर प्रमाणपत्रासह पदवीधर. यासोबत टायपिंग आणि स्टेनोचे कामही यायला हवे.

मोठी खूशखबर! राज्यातील या कॉलेजमध्ये बंपर ओपनिंग्स; तुम्ही पात्र आहात? करा चेक

इतका मिळेल पगार

JE – 34,000 - 1,03,400 रुपये प्रतिमहिना

स्टेनो ग्रेड 2 – 30,500 - 88,100 रुपये प्रतिमहिना

एजी ग्रेड 3 – 28,200 - 79,200 रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज सुरु होण्याची तारीख - 06 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 ऑक्टोबर 2022

JOB TITLEFCI Recruitment 2022
या पदांसाठी भरतीसहाय्यक श्रेणी 3 (AG-III), कनिष्ठ अभियंता (JE), टंकलेखक आणि स्टेनोग्राफर ग्रेड 2 (स्टेनो ग्रेड)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवAG-III (तांत्रिक) – उमेदवार कृषी/वनस्पतिशास्त्र/जीवशास्त्र/बायोटेक/फूड इ. मध्ये पदवीधर असावा. AG-III (सामान्य) – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवीधर पदवी. तसेच संगणकाचे ज्ञानही असायला हवे. AG-III (खाते) – B.Com पदवी आणि संगणकाचे ज्ञान असावे. AG-III (डेपो) – उमेदवार संगणकाचे ज्ञान असलेले पदवीधर असावेत. JE (EME) – उमेदवाराकडे 1 वर्षाच्या अनुभवासह EE/ME अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा डिप्लोमा असावा. जेई (सिव्हिल) – उमेदवाराकडे 1 वर्षाच्या अनुभवासह सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी किंवा डिप्लोमा असावा. हिंदी टायपिस्ट AG-II (हिंदी)- उमेदवार पदवीधर असावा आणि हिंदी टायपिंगमध्ये 30 शब्द प्रति मिनिट वेग असावा. तसेच अनुवादाचा एक वर्षाचा अनुभवही असावा. स्टेनो ग्रेड-II - DOEACC 'O' स्तर प्रमाणपत्रासह पदवीधर. यासोबत टायपिंग आणि स्टेनोचे कामही यायला हवे.
इतका मिळेल पगारJE – 34,000 - 1,03,400 रुपये प्रतिमहिना स्टेनो ग्रेड 2 – 30,500 - 88,100 रुपये प्रतिमहिना एजी ग्रेड 3 – 28,200 - 79,200 रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://fci.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert