मुंबई, 11 एप्रिल: भारतीय निर्यात-आयात बँक, मुंबई (Export-Import Bank of India) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (EXIM Bank Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विविध अधिकारी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
विविध अधिकारी (Various Officer) - एकूण जागा 30
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
विविध अधिकारी (Various Officer) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA/PGDBA/ Bachelor’s Degree / Master’s degree/ Graduation Degree/ Post-Graduation Degree/ Chartered Accountant यापैकी कोणत्याही क्षेत्रामध्ये पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमानअनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांकडे उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना लोकल भाषा येणं अत्यंत आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
मोठी बातमी : देशभरातील Engineering, Management साठी एकसमान Fee Structure
या विभागांसाठी भरती
OC – Compliance, OC – Legal, OC – Rajbhasha, OC – Information, OC – Human Resource, OC – Research & Analysis, OC – Loan Monitoring, OC – Information System Audit, OC – Internal Audit, OC – Administration, OC – Risk Management, OC – Special Situation Group.
भरती शुल्क
खुल्या प्रवर्गातील आणि ओबीसी उमेदवारांसाठी - 600/- रुपये
SC/ST/PWD/EWS & महिलांसाठी – 100/- रुपये
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी
hrm@eximbankindia.in
JOB ALERT: उपराजधानीतील 'या' NIT कॉलेजमध्ये 21,000 रुपये पगाराची नोकरी; करा अर्ज
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 एप्रिल 2022
JOB TITLE | EXIM Bank Recruitment 2022 |
या पदांसाठी भरती | विविध अधिकारी (Various Officer) - एकूण जागा 30 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | विविध अधिकारी (Various Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA/PGDBA/ Bachelor’s Degree / Master’s degree/ Graduation Degree/ Post-Graduation Degree/ Chartered Accountant यापैकी कोणत्याही क्षेत्रामध्ये पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमानअनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे. उमेदवारांना लोकल भाषा येणं अत्यंत आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
या विभागांसाठी भरती | OC – Compliance, OC – Legal, OC – Rajbhasha, OC – Information, OC – Human Resource, OC – Research & Analysis, OC – Loan Monitoring, OC – Information System Audit, OC – Internal Audit, OC – Administration, OC – Risk Management, OC – Special Situation Group. |
अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी | hrm@eximbankindia.in |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://forms.office.com/pages/responsepage.aspx?id=hs7z9rr0vkCX1Mt2mimHOOrAVjsYe31GszyRpNE-4j1URTRKRzY4MlZWTFpVVTJYSDRHWjBHVEdFTy4u या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Job, Mumbai