Home /News /career /

सरकारी नोकरी! 'या' जिल्ह्यातील ESIC मध्ये परीक्षा न देताही मिळेल Jobs; थेट मुलाखतीला राहा हजर

सरकारी नोकरी! 'या' जिल्ह्यातील ESIC मध्ये परीक्षा न देताही मिळेल Jobs; थेट मुलाखतीला राहा हजर

कर्मचारी राज्य विमा योजना औरंगाबाद

कर्मचारी राज्य विमा योजना औरंगाबाद

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 24 मे 2022 असणार आहे.

    औरंगाबाद, 20 मे: कर्मचारी राज्य विमा योजना औरंगाबाद (Employees State Insurance Scheme Hospital Aurangabad) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ESIS Aurangabad Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. एनटी विशेषज्ञ, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 24 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती ईएनटी विशेषज्ञ (ENT Specialist) रेडिओलॉजिस्ट ( Radiologist) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ईएनटी विशेषज्ञ (ENT Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/ PG Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. रेडिओलॉजिस्ट ( Radiologist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी PG Degreeकिंवा डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS Degree/ PG पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, एमएच-ईएसआय सोसायटी हॉस्पिटल, पी -16, नरेगाव रोड, एमआयडीसी चिकलठाणा, औरंगाबाद 6 मुलाखतीची तारीख - 24 मे 2022
    JOB TITLEESIS Aurangabad Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीईएनटी विशेषज्ञ (ENT Specialist) रेडिओलॉजिस्ट ( Radiologist) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ईएनटी विशेषज्ञ (ENT Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/ PG Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. रेडिओलॉजिस्ट ( Radiologist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी PG Degreeकिंवा डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS Degree/ PG पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    मुलाखतीचा पत्तावैद्यकीय अधीक्षक कार्यालय, एमएच-ईएसआय सोसायटी हॉस्पिटल, पी -16, नरेगाव रोड, एमआयडीसी चिकलठाणा, औरंगाबाद 6
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.esic.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Aurangabad, Career opportunities, Job, Job alert, औरंगाबाद

    पुढील बातम्या