मराठी बातम्या /बातम्या /करिअर /SpaceX Recruitment: Elon Musk यांच्या Starlink Internet साठी भारतात Vacancy! कशी आणि कुणाला मिळणार संधी?

SpaceX Recruitment: Elon Musk यांच्या Starlink Internet साठी भारतात Vacancy! कशी आणि कुणाला मिळणार संधी?

SpaceX कंपनी भारतात काही अधिकाऱ्यांची नियुक्ती (Starlink  jobs 2021 india) करत आहे.

SpaceX कंपनी भारतात काही अधिकाऱ्यांची नियुक्ती (Starlink jobs 2021 india) करत आहे.

नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार भारतातील SpaceX करिअर पेजवरून या नोकरीच्या भूमिकेसाठी थेट अर्ज करू शकतात.

मुंबई, 26 नोव्हेंबर: काही महिन्यांपूर्वी Elon Musk यांच्या SpaceX (SpaceX Recruitment India 2021) ने Starlink Satellite Communications Private Limited ची स्थानिक भारतीय संस्था म्हणून नोंदणी केली. स्थानिक पातळीवर नोंदणीकृत संस्था आपल्या सॅटेलाइट इंटरनेट (Starlink Satellite Internet service Jobs) सेवांचे वितरण सुरू करण्यापूर्वी सरकारी परवान्यांसाठी सहजपणे अर्ज करू शकते. त्यामुळे आता लवकरच ही संपूर्णपणे सॅटेलाईटच्या माध्यमातून काम करणारी इंटरनेट सेवा सुरु होणार आहे. मात्र त्याआधी कंपनी भारतात काही अधिकाऱ्यांची नियुक्ती (Starlink jobs 2021 india) करत आहे.

आत्तापर्यंत, स्टारलिंक प्रकल्पासाठी SpaceX वर फक्त दोन जागा खुल्या आहेत. ग्रामीण परिवर्तन संचालक, भारत (Director of Rural Transformation, India), कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant) या पदांसाठी जागा रिक्त आहेत. या दोन्ही वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांसाठी आहेत. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार भारतातील SpaceX करिअर पेजवरून या नोकरीच्या भूमिकेसाठी थेट अर्ज करू शकतात.

SpaceX नं भारतात सेवेसाठी केली यांची नियुक्ती

इलॉन मस्कचे जगाच्या अधिकाधिक भागांमध्ये स्वस्त इंटरनेट सेवा पुरवण्याचे उद्दिष्ट असल्याने, त्यांची एरोस्पेस कंपनी SpaceX ने त्यांच्या उपग्रह-आधारित इंटरनेट सेवा स्टारलिंकसाठी भारताचे माजी Paypal कार्यकारी संजय भार्गव यांची नियुक्ती केली आहे.

भार्गव यांनी आपल्या Linkedin प्रोफाइलवर बातमी शेअर करत ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर SpaceX सोबत काम करण्यास उत्सुक असल्याचंही त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर म्हंटलं आहे.

TCS Off Campus Drive: इंजिनिअर असाल तर TCS मध्ये जॉबची संधी सोडू नका; जाणून घ्या

कोण आहेत संजय भार्गव

भार्गव यांनी आयआयएम-अहमदाबाद मधून पदवी घेऊन आयआयटी मुंबई पदवीधर, मस्क सोबत त्याच्या डिजिटल पेमेंट कंपनी Paypal मध्ये उपाध्यक्ष म्हणून 1999 ते 2001 मध्ये काम केले. Paypal 2002 मध्ये eBay ला विकले गेले. तेव्हापासून भार्गव यांनी विविध कंपन्यांमध्ये अनेक पदांवर काम केले आहे.

Google नं जारी केला 'हा' विशेष प्रोग्राम

जगभरातील उमेदवारांना करिअरच्या संधी (career opportunity in google) उपलब्ध व्हाव्यात म्हणून हे सर्टिफिकेशन कोर्सेस (Google Certificate program 2021) लाँच केले जातात. अशाच पद्धतीनं आता Google नं नोकरी (Google Certification program For Job Seekers) तसंच व्यवसाय (Google Certification program) करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी गुगल करिअर सर्टिफिकेट हा एक नवीन प्रोग्राम लाँच केला आहे. विशेष म्हणजे Coursera या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मसह Google नं हा प्रोग्राम लाँच केला आहे. या सर्टिफिकेशनचा लाभ सर्वाना कशाप्रकारे घेता येणार आहे

First published:

Tags: Career opportunities, Elon musk, जॉब