मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

क्या बात है! कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही; DRDO मध्ये 630 जागांसाठी ओपनिंग्स; थेट मिळेल नोकरी

क्या बात है! कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही; DRDO मध्ये 630 जागांसाठी ओपनिंग्स; थेट मिळेल नोकरी

DRDO Recruitment 2022

DRDO Recruitment 2022

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 28 जुलै: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (DRDO Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. DRDO मध्ये शास्त्रज्ञ 'B', DST मध्ये वैज्ञानिक 'B', ADA मध्ये शास्त्रज्ञ/अभियंता 'B' या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या पदांसाठी भरती DRDO मध्ये शास्त्रज्ञ 'B' – 579 जागा DST मध्ये वैज्ञानिक 'B' – 08 जागा ADA मध्ये शास्त्रज्ञ/अभियंता 'B' – 43 जागा एकूण जागा - 630 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव DRDO मध्ये शास्त्रज्ञ 'B' – उमेदवारांकडे प्रथम श्रेणी बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. नौदल आर्किटेक्चरमधील अभियांत्रिकी प्रयन्त्नशिक्षण असणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा समकक्ष पदवी असणं आवश्यक आहे. तसंच नेव्हल आर्किटेक्चर आणि मरीनमध्ये वैध GATE स्कोअर असणं आवश्यक आहे. JOB ALERT: 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी 'या' महापालिकेत बंपर ओपनिंग्स DST मध्ये वैज्ञानिक 'B' – उमेदवारांकडे प्रथम श्रेणी बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. नौदल आर्किटेक्चरमधील अभियांत्रिकी प्रयन्त्नशिक्षण असणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा समकक्ष पदवी असणं आवश्यक आहे. तसंच नेव्हल आर्किटेक्चर आणि मरीनमध्ये वैध GATE स्कोअर असणं आवश्यक आहे. ADA मध्ये शास्त्रज्ञ/अभियंता 'B' – उमेदवारांकडे प्रथम श्रेणी बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. नौदल आर्किटेक्चरमधील अभियांत्रिकी प्रयन्त्नशिक्षण असणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा समकक्ष पदवी असणं आवश्यक आहे. तसंच नेव्हल आर्किटेक्चर आणि मरीनमध्ये वैध GATE स्कोअर असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Interview कोणत्याही जॉबचा असो 'या' 5 टिप्स फॉलो करा आणि बघा चमत्कार; जॉब तुमचाच
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - 29 जुलै 2022
JOB TITLEDRDO Recruitment 2022
या पदांसाठी भरतीDRDO मध्ये शास्त्रज्ञ 'B' – 579 जागा DST मध्ये वैज्ञानिक 'B' – 08 जागा ADA मध्ये शास्त्रज्ञ/अभियंता 'B' – 43 जागा एकूण जागा - 630
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव DRDO मध्ये शास्त्रज्ञ 'B' – उमेदवारांकडे प्रथम श्रेणी बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. नौदल आर्किटेक्चरमधील अभियांत्रिकी प्रयन्त्नशिक्षण असणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा समकक्ष पदवी असणं आवश्यक आहे. तसंच नेव्हल आर्किटेक्चर आणि मरीनमध्ये वैध GATE स्कोअर असणं आवश्यक आहे. DST मध्ये वैज्ञानिक 'B' – उमेदवारांकडे प्रथम श्रेणी बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. नौदल आर्किटेक्चरमधील अभियांत्रिकी प्रयन्त्नशिक्षण असणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा समकक्ष पदवी असणं आवश्यक आहे. तसंच नेव्हल आर्किटेक्चर आणि मरीनमध्ये वैध GATE स्कोअर असणं आवश्यक आहे. ADA मध्ये शास्त्रज्ञ/अभियंता 'B' – उमेदवारांकडे प्रथम श्रेणी बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. नौदल आर्किटेक्चरमधील अभियांत्रिकी प्रयन्त्नशिक्षण असणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा समकक्ष पदवी असणं आवश्यक आहे. तसंच नेव्हल आर्किटेक्चर आणि मरीनमध्ये वैध GATE स्कोअर असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख29 जुलै 2022
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी www.drdo.gov.in  या लिंकवर क्लिक करा.
First published:

Tags: Job, Job alert, Jobs Exams

पुढील बातम्या