अमरावती, 05 नोव्हेंबर: धामणगाव एज्युकेशन सोसायटी अमरावती (Dhamangaon Education Society Amravati) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Dhamangaon Education Society Amravati Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. CHB शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 12 नोव्हेंबर 2021 असणार आहे.
या जागांसाठी भरती
CHB शिक्षक (CHB Teacher) - एकूण जागा 06
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
CHB शिक्षक (CHB Teacher) -
या जागांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवाराचं शिक्षण नियमांनुसार मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून झालं असणं आवश्यक आहे.
NMC Recruitment 2021: नाशिक महानगरपालिकेत इंजिनिअर्ससाठी होणार भरती
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ता
धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे कार्यालय, रामचंद भागचंद संस्कृत विद्यालय, शास्त्री चौक, धामणगाव रेल्वे
मुलाखतीची तारीख - 12 नोव्हेंबर 2021
JOB ALERT | Dhamangaon Education Society Amravati Recruitment 2021 |
या जागांसाठी भरती | CHB शिक्षक (CHB Teacher) - एकूण जागा 06 |
शैक्षणिक पात्रता | या जागांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं शिक्षण नियमांनुसार मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून झालं असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
मुलाखतीचा पत्ता | धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे कार्यालय, रामचंद भागचंद संस्कृत विद्यालय, शास्त्री चौक, धामणगाव रेल्वे |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: जॉब