मुंबई, 12 एप्रिल: शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजनकार, अर्थतज्ज्ञ, सहायक कायदा अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 11 मे 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजनकार, अर्थतज्ज्ञ, सहायक कायदा अधिकारी एकूण जागा - 37 ‘ते’ नुसते दिसले तरी थरथर कापतात गुन्हेगार; आतापर्यंत तब्बल 60 एन्काऊंटर केलेले IPS आहेत तरी कोण? शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कार्यकारी अभियंता (स्थापत्य): मान्यताप्राप्त विद्यापीठातील स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी किंवा सरकारने घोषित केल्यानुसार समकक्ष पात्रता असणं आवश्यक. सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य): मान्यताप्राप्त विद्यापीठातील स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी किंवा सरकारने घोषित केल्याप्रमाणे समकक्ष पात्रता असणं आवश्यक. कार्यकारी अभियंता (इलेक्ट्रिकल): मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी किंवा सरकारने घोषित केल्यानुसार समकक्ष पात्रता. सहाय्यक कार्यकारी अभियंता (इलेक्ट्रिकल): मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी किंवा सरकारने घोषित केल्यानुसार समकक्ष पात्रता. सहाय्यक परिवहन अभियंता: सिव्हिल इंजिनीअरमधील पदवी. वाहतूक आणि वाहतूक नियोजन / वाहतूक अभियांत्रिकी किंवा महामार्ग अभियांत्रिकी मध्ये पदव्युत्तर पदवीधर वरिष्ठ नियोजक: B.Arch किंवा BE (सिव्हिल) किंवा आर्किटेक्चर किंवा स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये समतुल्य आणि टाउन प्लॅनिंगमध्ये पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा. उमेदवार हा संस्थेचा सहयोगी / सहकारी सदस्य असावा. अर्थशास्त्रज्ञ: एमए (अर्थशास्त्र) किंवा अर्थशास्त्र सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक. सहाय्यक कायदा अधिकारी: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही विषयातील पदवीधर आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कायद्याचा 3 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम किंवा 12वी नंतर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा 5 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला असणं आवश्यक. सिंदूर, कपाळावर बिंदी आणि हातात बांगड्या; 16 शृंगार करून ऑफिसला जायचे ‘हे’ IG; पण का? कारण वाचून व्हाल थक्क इतका मिळणार पगार 56,100/- ते 2,09,200/- रुपये प्रतिमहिना …आणि म्हणे सर्वांपेक्षा मीच ‘हुश्शार’; UPSC नंतर JEE Advanced परीक्षेतही Chat GPT नं लावले दिवे ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 11 मे 2023
JOB TITLE | CIDCO Maharashtra Recruitment 2023 |
---|---|
या जागांसाठी भरती | कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजनकार, अर्थतज्ज्ञ, सहायक कायदा अधिकारी एकूण जागा - 37 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | कार्यकारी अभियंता (स्थापत्य): मान्यताप्राप्त विद्यापीठातील स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी किंवा सरकारने घोषित केल्यानुसार समकक्ष पात्रता असणं आवश्यक. सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य): मान्यताप्राप्त विद्यापीठातील स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी किंवा सरकारने घोषित केल्याप्रमाणे समकक्ष पात्रता असणं आवश्यक. कार्यकारी अभियंता (इलेक्ट्रिकल): मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी किंवा सरकारने घोषित केल्यानुसार समकक्ष पात्रता. सहाय्यक कार्यकारी अभियंता (इलेक्ट्रिकल): मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी किंवा सरकारने घोषित केल्यानुसार समकक्ष पात्रता. सहाय्यक परिवहन अभियंता: सिव्हिल इंजिनीअरमधील पदवी. वाहतूक आणि वाहतूक नियोजन / वाहतूक अभियांत्रिकी किंवा महामार्ग अभियांत्रिकी मध्ये पदव्युत्तर पदवीधर वरिष्ठ नियोजक: B.Arch किंवा BE (सिव्हिल) किंवा आर्किटेक्चर किंवा स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये समतुल्य आणि टाउन प्लॅनिंगमध्ये पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा. उमेदवार हा संस्थेचा सहयोगी / सहकारी सदस्य असावा. अर्थशास्त्रज्ञ: एमए (अर्थशास्त्र) किंवा अर्थशास्त्र सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक. सहाय्यक कायदा अधिकारी: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही विषयातील पदवीधर आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कायद्याचा 3 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम किंवा 12वी नंतर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा 5 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला असणं आवश्यक. |
इतका मिळणार पगार | 56,100/- ते 2,09,200/- रुपये प्रतिमहिना |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://cidco.maharashtra.gov.in/career#gsc.tab=0 या लिंकवर क्लिक करा.