मुंबई, 29 जानेवारी: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (Central Industrial Security Force) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (CISF Constable/Fire Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल/ फायर या पदांसाठी भरती (Arm forces jobs in India) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती कॉन्स्टेबल/ फायर (Constable/Fire) - एकूण जागा 1149
CISF Constable/Fire Recruitment 2022
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कॉन्स्टेबल/ फायर (Constable/Fire) - या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या सर्व पात्रता पूर्ण करणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. JOB ALERT: NHM नाशिकमध्ये तब्बल 28,000 रुपये महिना पगाराची नोकरी; असा करा अर्ज वयोमर्यादा या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच मागासवर्गीय उमेदवारांना पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे. शारीरिक क्षमता उंची - 170 सेमी छाती - 80 - 85 सेमी (किमान विस्तार 5 सेमी.) इतका मिळणार पगार कॉन्स्टेबल/ फायर (Constable/Fire) - 21,700/- - 69,100/- रुपये प्रतिमहिना निवड प्रक्रिया शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि शारीरिक मानक चाचणी (PST), लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय परीक्षा. भरती शुल्क खुल्या आणि OBC प्रवर्गासाठी - 100/- रुपये मागासवर्गासाठी - शुल्क नाही. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो ऑनलाईन मुलाखत देण्याआधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी नक्की करा; जॉब तुम्हालाच मिळणार अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 मार्च 2022
JOB TITLE | CISF Constable/Fire Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | कॉन्स्टेबल/ फायर (Constable/Fire) - एकूण जागा 1149 |
वयोमर्यादा | या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या सर्व पात्रता पूर्ण करणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. |
शारीरिक क्षमता | उंची - 170 सेमी छाती - 80 - 85 सेमी (किमान विस्तार 5 सेमी.) |
इतका मिळणार पगार | कॉन्स्टेबल/ फायर (Constable/Fire) - 21,700/- - 69,100/- रुपये प्रतिमहिना |
भरती शुल्क | खुल्या आणि OBC प्रवर्गासाठी - 100/- रुपये मागासवर्गासाठी - शुल्क नाही. |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी **https://www.cisfrectt.in/index.php ** या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.