मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

CBSE Sample Papers: CBSE कडून 2022-23 परीक्षांचे सॅम्पल पेपर्स जाहीर; इथून लगेच करा डाऊनलॊड

CBSE Sample Papers: CBSE कडून 2022-23 परीक्षांचे सॅम्पल पेपर्स जाहीर; इथून लगेच करा डाऊनलॊड

 2022-23 परीक्षांचे सॅम्पल पेपर्स जाहीर

2022-23 परीक्षांचे सॅम्पल पेपर्स जाहीर

CBSE Sample Papers: विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbseacademic.nic.in वरून सॅम्पल पेपर्स तपासू आणि डाउनलोड करू शकणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 19 सप्टेंबर: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ( CBSE ) नं चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी इयत्ता 10 आणि 12 च्या विद्यार्थ्यांसाठी सॅम्पल पेपर्स जाहीर केले आहेत. CBSE इयत्ता 10 आणि 12 ची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं आणि वेळेत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी CBSE ना सॅम्पल पेपर्स जारी केले आहेत. तसंच CBSE बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी मार्किंग स्कीमही जारी करण्यात आली आहे. विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbseacademic.nic.in वरून सॅम्पल पेपर्स तपासू आणि डाउनलोड करू शकणार आहेत.

अशा पद्धतीनं डाउनलोड करा सॅम्पल पेपर्स

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला cbseacademic.nic.in किंवा cbse.gov.in ला भेट द्या.

होम पेजवर, "sample पेपर्स" विभागांवर जा.

आता SQP 2022- 2023 वर क्लिक करा.

तुमच्या वर्गावर अवलंबून, इच्छित लिंकवर क्लिक करा. बारावी किंवा दहावी या पर्यायावर क्लिक करा.

इयत्ता 10 आणि 12 च्या CBSE नमुना प्रश्नपत्रिका स्क्रीनवर दिसतील.

डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.

असं असेल CBSE 12वीचं पेपर पॅटर्न

इयत्ता 12वी मध्ये भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात 35-35 प्रश्न विचारले जातील. 18 वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील. प्रत्येकी दोन गुणांचे सात प्रश्न विचारले जातील.

जीवशास्त्र विषयात सत्तर गुणांचे प्रश्न विचारले जातील. त्यात 33 प्रश्न असतील. वस्तुनिष्ठ प्रश्नांची संख्या 16 असेल आणि दोन गुणांच्या प्रश्नांची संख्या पाच असेल. 12वी मध्ये गणित विषयात 40 प्रश्न विचारले जातील. 80 गुणांच्या परीक्षेत एक गुणाचे 18 प्रश्न आणि दोन गुणांचे पाच प्रश्न असतील.

SubjectSample Question PaperMarking Scheme
AccountancySQPMS
ArabicSQPMS
AssameseSQPMS
BengaliSQPMS
BharatanatyamSQPMS
BhutiaSQPMS
BiologySQPMS
BiotechnologySQPMS
BodoSQPMS
Business StudiesSQPMS
Carnatic MelodicSQPMS
Carnatic PercussionSQPMS
Carnatic VocalSQPMS
ChemistrySQPMS
Computer ScienceSQPMS
Dance ManipuriSQPMS
Dance OdissiSQPMS
EconomicsSQPMS
Engg. GraphicSQPMS
English CoreSQPMS
English ElectiveSQPMS
EntrepreneurshipSQPMS
FrenchSQPMS
GeographySQPMS
GermanSQPMS
GujaratiSQPMS
Hindi ElectiveSQPMS
Hindi CoreSQPMS
HistorySQPMS
Hindustani Music (Melodic)SQPMS
Hindustani Music (Percussion)SQPMS
Hindustani Music (Vocal)SQPMS
Home ScienceSQPMS
Informatics PracticesSQPMS
JapaneseSQPMS
KannadaSQPMS
KashmiriSQPMS
KathakSQPMS
KathakaliSQPMS
KuchipudiSQPMS
Legal StudiesSQPMS
LepchaSQPMS
LimbooSQPMS
MalayalamSQPMS
ManipuriSQPMS
MarathiSQPMS
Applied Arts (Commercial Art)SQPMS
Applied MathematicsSQPMS
MathematicsSQPMS
MizoSQPMS
NCCSQPMS
NepaliSQPMS
KTPISQPMS
OdiaSQPMS
PaintingSQPMS
GraphicSQPMS
SculptureSQPMS
PersianSQPMS
Physical EducationSQPMS
PhysicsSQPMS
Political ScienceSQPMS
PsychologySQPMS
PunjabiSQPMS
RussianSQPMS
SindhiSQPMS
SociologySQPMS
SpanishSQPMS
Sanskrit CoreSQPMS
Sanskrit ElectiveSQPMS
TamilSQPMS
TangkhulSQPMS
Telugu (AP)SQPMS
Telugu (Telangana)SQPMS
TibetanSQPMS
Urdu CoreSQPMS
Urdu ElectiveSQPMS

असं असेल CBSE 10वीचं पेपर पॅटर्न

यावेळी दहावीतील प्रश्नांची संख्या बारावीपेक्षा जास्त असेल. विज्ञान विषयात 39 तर सामाजिक शास्त्रात 37 प्रश्न विचारले जातील.

मंडळानुसार गणिताचे 37  प्रश्न विचारले जातील आणि इंग्रजीचे तीस प्रश्न विचारले जातील.

यावेळी संपूर्ण अभ्यासक्रमातून प्रश्न विचारले जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना आतापासून तयारी करता यावी यासाठी बोर्डाने नमुना पेपर जाहीर केला आहे.

SubjectSample Question PaperMarking Scheme
ScienceSQPMS
Elements of Book Keeping and AccountancySQPMS
Elements of BusinessSQPMS
English (Language & Literature)SQPMS
Hindi ASQPMS
Hindi BSQPMS
Home ScienceSQPMS
Computer ApplicationSQPMS
Mathematics (Basic)SQPMS
Mathematics (Standard)SQPMS
Social ScienceSQPMS
NCCSQPMS
Hindustani Music (Melodic)SQPMS
Hindustani Music (Percussion)SQPMS
Hindustani Music (Vocal)SQPMS
Carnatic Music-Melodic InstrumentsSQPMS
Carnatic Music-Percussion InstrumentsSQPMS
Carnatic Music-VocalSQPMS
PaintingSQPMS
ArabicSQPMS
BengaliSQPMS
AssameseSQPMS
Bahasa MelayuSQPMS
BhutiaSQPMS
BodoSQPMS
FrenchSQPMS
GermanSQPMS
GujaratiSQPMS
GurungSQPMS
JapaneseSQPMS
KannadaSQPMS
KashmiriSQPMS
LepchaSQPMS
LimbooSQPMS
MalayalamSQPMS
ManipuriSQPMS
MizoSQPMS
MarathiSQPMS
NepaliSQPMS
OdiaSQPMS
PersianSQPMS
PunjabiSQPMS
Rai LanguageSQPMS
RussianSQPMS
SanskritSQPMS
SherpaSQPMS
SindhiSQPMS
SpanishSQPMS
TamilSQPMS
TamangSQPMS
TangkhulSQPMS
Telugu APSQPMS
Telugu TelanganaSQPMS
ThaiSQPMS
TibetanSQPMS
Urdu ASQPMS
Urdu BSQPMS

सविस्तर विषयांचे सॅम्पल पेपर्स डाउनलोड करण्यासाठी आणि प्रत्येक विषयांची मार्किंग स्कीम बघण्यासाठी इथे क्लिक करा. 

विद्यार्थ्यांनी घेणं आवश्यक आहे कि  CBSE ने मुदतनिहाय परीक्षा रद्द केल्या आहेत. CBSE 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये पूर्वीच्या पॅटर्ननुसार घेतल्या जाणार आहेत.

First published:

Tags: Board Exam, CBSE 10th, CBSE 12th, Education, Exam Fever 2022