जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Career Tips: Weekend नंतर तुम्हालाही Monday Blues येतात? चिंता नको; 'या' टिप्समुळे राहाल Fresh

Career Tips: Weekend नंतर तुम्हालाही Monday Blues येतात? चिंता नको; 'या' टिप्समुळे राहाल Fresh

अगदी फ्रेश मूडसोबत ऑफिस जा

अगदी फ्रेश मूडसोबत ऑफिस जा

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Tips to avoid Monday Blues) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही सोमवारीही अगदी फ्रेश मूडसोबत ऑफिस जाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 जानेवारी: दार आठवड्याची सुरुवात होताना आपण थेट शनिवार आणि रविवारचा विचार करत असतो. शनिवार आणि रविवार हे weekend म्हणजे आपल्या हक्काचे सुटीचे दिवस (How to spent weekend well). या सुट्या आपण फार मजेत आणि आनंदात घालवतो. कोणी कुटुंबासह तर कोणी मित्रांसह एन्जॉय करतात. मात्र शनिवार आणि रविवार एन्जॉय (How to enjoy weekends) केल्यानंतर आपल्याला हळूहळू टेन्शन (How to avoid tension for monday office) येऊ लागतं ते म्हणजे सोमवारी असणाऱ्या ऑफिसचं. ऑफिस सोमवारी परत सुरु होणार या टेन्शनमध्ये अनेकजण आपला रविवारही एन्जॉय करू शकत नाही. सोमवारी ऑफिसमध्ये काम करावं लागणार या भीतीला Monday Blues म्हणतात (What are Monday Blues?). मात्र हे Monday Blues तुमच्या करिअरसाठी घातक (How to avoid Monday Blues) ठरू शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Tips to avoid Monday Blues) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही सोमवारीही अगदी फ्रेश मूडसोबत ऑफिस जाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया. आत्मपरीक्षण करा   आजकालच्या काळात अनेक जण असं कोणतं तरी काम करत असतात जे त्यांना आवडत नसतं मात्र परिस्थितीमुळे करावं लागू शकतं. म्हणूनच अशा वेळी सोमवारी ऑफिसमध्ये जमण्याची भीती वाटू शकते. अशावेळी स्वतःचं आत्मपरीक्षण करणं महत्त्वाचं आहे. खरंच तुम्हाला ते काम आवडत आहे का हे बघणं स्वतःला विचारणं आवश्यक आहे. जर तुम्हाला काम आवडत असेल तर तुम्हाला स्वतःहूनच सोमवारी ऑफिस =मध्ये जाण्याची आणि काम करण्याची इच्छा होईल. Career Tips: तुम्हालाही लिखाणाची आवड असेल तर होऊ शकता लेखक; असं करा Career स्वतःला डिस्कनेक्ट करा आठवड्याच्या शेवटी कामापासून स्वतःला पूर्णपणे डिस्कनेक्ट करा. हाय-टेक सॉफ्टवेअरच्या जगात सर्व भिन्न पोर्टेबल डिव्हाइसेस आणि अॅप्स नियंत्रण घेत असताना, तुमच्या फोन डिव्हाइसवर तुमचे ई-मेल कॉन्फिगर केले जाण्याची आणि तुमचे व्यवस्थापन आणि सहयोग साधन तुमच्यासाठी त्या सूचना कायमचे पॉपअप करण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवार आणि रविवार सुटी असल्यास स्वतःला टेक्नॉलॉजी पासून पूर्णपणे दूर ठेवा आणि स्वतःला आणि कुटुंबाला वेळ द्या. यामुळे तुम्ही फ्रेश व्हाल आणि उत्साहानं काम करू शकाल. नेहमी पॉझिटिव्ह राहा मंडे ब्लूज अंधारासारखा आहे आणि सकारात्मकता ही मशाल आहे जी त्याच्या तेजस्वी प्रकाशाने अंधार दूर करते. मंडे ब्लूजच्या अंधारात प्रवास करणाऱ्या सर्व व्यक्ती आणि कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मकता असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला आठवड्याच्या त्या दिवसाची भीती वाटत असेल, तर पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. स्वतःलाच आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. राज्यातील ‘या’ जिल्हाधिकारी कार्यालयात काही पदांसाठी जागा रिक्त; करा अर्ज झोप सर्वात महत्त्वाची रविवारची रात्र तुम्ही तुमच्या आणि तुमची झोप यांच्यामध्ये कोणत्याही अडथळ्यांपासून रिकामी ठेवली तर ते आणखी फायदेशीर आहे; त्यासोबत येणार्‍या सोमवार आणि सोमवार ब्लूजसाठी तुम्हा सर्वांना तयार ठेवेल. म्हणूनच दररोज 7-8 तासांची झोप ठेवा आणि तुम्ही स्वतःला पुनरुज्जीवित आणि दररोज कामासाठी तयार दिसाल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात