जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / आता सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी मुंबई हायकोर्टात नोकरीची संधी; इथे आजच पाठवा अर्ज

आता सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी मुंबई हायकोर्टात नोकरीची संधी; इथे आजच पाठवा अर्ज

Bombay high court

Bombay high court

अर्ज करण्यासाठी अधिकृत ईमेल आयडीवर (Email ID) अर्ज करावे लागणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 05 जुलै: सेवानिवृत्त (Retired) होऊनही तुम्ही नोकरीच्या (Latest Jobs) शोधात आहात का? मग आता तुमच्यासाठी खूशखबर आहे. आता मुंबई हायकोर्टात (Bombay High court Recruitment) लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सेवानिवृत्त (Retired Officer) झालेल्या अधिकाऱ्यांसाठी न्यायिक अधिकारी (Judicial Officer) पदासाठी भरती होणार आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत ईमेल आयडीवर (Email ID) अर्ज करावे लागणार आहेत. या पदासाठी भरती न्यायिक अधिकारी (Judicial Officer) - एकूण जागा 06 पात्रता या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे सेवानिर्वतत अधिकारी असणं आवश्यक आहे. हे वाचा - ISRO Recruitment: ISRO मध्ये विविध पदांसाठी होणार भरती; ‘या’ उमेदवारांसाठी संधी अर्ज पाठवण्याचा पत्ता मुंबई फोर्ट मुंबई – कुलसचिव जनरल उच्च न्यायालय – 400032 ई-मेल आयडी  - rglegal-bhc@nic.in सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात