मुंबई, 20 जून: बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड (Bank of Baroda Financial Solution Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BOB Financial Solution Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्यालिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी (Regional Relationship Officer / Deputy Regional Relationship Officer) - एकूण जागा 05 दहावीनंतर पॉलिटेक्निक आहे बेस्ट पर्याय; या स्ट्रीममध्ये आहेत करिअरची मोठी संधी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी (Regional Relationship Officer / Deputy Regional Relationship Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 45 वर्षांच्या खाली असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो महिलांनो, घरकाम करण्यासाठी तुमचा जन्म नाही; ‘या’ क्षेत्रांमध्ये करिअर कराच
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 08 जुलै 2022
JOB TITLE | BOB Financial Solution Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी (Regional Relationship Officer / Deputy Regional Relationship Officer) - एकूण जागा 05 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी (Regional Relationship Officer / Deputy Regional Relationship Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
वयोमर्यादा | या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 45 वर्षांच्या खाली असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://portal.turbohire.co/dashboard?orgId=eb9bf0eb-abcb-44d3-a665-05e8f035db40&type=0 या लिंकवर क्लिक करा.