जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Engineer उमेदवारांनो, इथे मिळेल नोकरी; भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये 'या' पदांसाठी Vacancy; पाठवा अर्ज

Engineer उमेदवारांनो, इथे मिळेल नोकरी; भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये 'या' पदांसाठी Vacancy; पाठवा अर्ज

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मुंबई

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मुंबई

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 मे: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मुंबई (Bharat Electronics Limited Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BEL Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी अभियंता -I या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रशिक्षणार्थी अभियंता -I (Trainee Engineer-I) - एकूण जागा 18 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रशिक्षणार्थी अभियंता -I (Trainee Engineer-I) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B. Sc (Engg.) / B.E / B. Tech Engineering course from a reputed Institute / University in the Engineering disciplines of Information Technology / Information Science / Electronics / Electronics & Communication / Electronics & Telecommunication / Telecommunication / Communication / Electrical / Electrical & Electronics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी BE संपूर्ण चार वर्षांचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. तुम्हालाही मनासारखा जॉब मिळत नाहीये? चिंता नको; या’स्मार्ट टिप्समुळे मिळेल नोकरी

इतका मिळणार पगार

प्रशिक्षणार्थी अभियंता -I (Trainee Engineer-I) - 1’st Year - 30,000/- रुपये प्रतिमहिना 2"ndYear - 35,000/- रुपये प्रतिमहिना 3’rd Year - 40,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता - DGM (HR/Comps. & EM), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जलाहल्ली पोस्ट’ बेंगळुरू – 560 013. ग्रॅज्युएशननंतर PG करण्याची इच्छा आहे? मग ‘या’ विषयांत करा Post Graduation अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 जून 2022

JOB TITLEBEL Mumbai Recruitment 2022
या पदांसाठी भरतीप्रशिक्षणार्थी अभियंता -I (Trainee Engineer-I) - एकूण जागा 18
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B. Sc (Engg.) / B.E / B. Tech Engineering course from a reputed Institute / University in the Engineering disciplines of Information Technology / Information Science / Electronics / Electronics & Communication / Electronics & Telecommunication / Telecommunication / Communication / Electrical / Electrical & Electronics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी BE संपूर्ण चार वर्षांचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारप्रशिक्षणार्थी अभियंता -I (Trainee Engineer-I) - 1’st Year - 30,000/- रुपये प्रतिमहिना 2"ndYear - 35,000/- रुपये प्रतिमहिना 3’rd Year - 40,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ता DGM (HR/Comps. & EM), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जलाहल्ली पोस्ट’ बेंगळुरू – 560 013.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.bel-india.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात