जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडमध्ये 'या' पदासाठी जागा रिक्त; आजच करा अप्लाय

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडमध्ये 'या' पदासाठी जागा रिक्त; आजच करा अप्लाय

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडमध्ये 'या' पदासाठी जागा रिक्त; आजच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड, 15 ऑगस्ट:  बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडमध्ये (Beed DCC Bank Recruitment 2021) नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) शैक्षणिक पात्रता मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) - कोणत्याही शाखेतून पदवीधर आणि चार्टर्ड अकाउंटंट आणि वर्षांचा 8 अनुभव अर्ज पाठवण्याचा पत्ता बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँक लिमिटेड (मुख्यालय), राजुरी वेस, मुख्यालय कार्यालयासमोर, बीड. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात