मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Baramati Agro Recruitment: बारामती कृषी लिमिटेड जळगाव इथे मोठी पदभरती; इथे होणार थेट मुलाखत

Baramati Agro Recruitment: बारामती कृषी लिमिटेड जळगाव इथे मोठी पदभरती; इथे होणार थेट मुलाखत

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.

  जळगाव, 29 सप्टेंबर: बारामती कृषी लिमिटेड जळगाव (Baramati Agro Jalgaon) इथे मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Baramati Agro Jalgaon Recruitment 2021) नुकतीच जारी करण्यात आली आहे. अभियांत्रिकी विभाग, उत्पादन विभाग, कृषी  आणि इतर विभागात विविध  पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती अभियांत्रिकी विभाग (Engineering Department) उत्पादन विभाग (Production Department) कृषी विभाग (Agro Department) इतर विभाग (Other Department) Baramati Agro Jalgaon Recruitment 2021
  Baramati Agro Jalgaon Recruitment 2021
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अभियांत्रिकी विभाग (Engineering Department) -  संबंधित विभागाबद्दल संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक. तसंच कामाचा अनुभव असणं आवश्यक. उत्पादन विभाग (Production Department) - संबंधित विभागाबद्दल संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक. तसंच कामाचा अनुभव असणं आवश्यक. कृषी विभाग (Agro Department) -  संबंधित विभागाबद्दल संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक. तसंच कामाचा अनुभव असणं आवश्यक. इतर विभाग (Other Department) - संबंधित विभागाबद्दल संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक. तसंच कामाचा अनुभव असणं आवश्यक. काही महत्त्वाच्या सूचना या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार शिक्षण तसंच नौभव घेतला असणं आवश्यक आहे. विशेष करून साखर कारखान्यांमधील अनुभव आवश्यक आहे. उमेदवारांना किमान 5-10 वर्षांचा अनुभव असणं आवश्यकता आहे. केवळ अनुभव असलेल्या उमेदवरांचीच मुलाखत घेतली जाणार आहे. सुरक्षा विभागासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सैन्यातून सेवानिवृत्त असणं आवश्यक आहे. अशाच उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. कोणताही उमेदवार हा शिफारस घेऊन आला असेल तर अशा उमेदवारांना अपात्र ठरवण्यात येईल. मुलाखतीचा पत्ता श्री समर्थ राजवाडा, आदर्शनगर यावल रोड चोपडा, जि. जळगाव. मुलखातीची तारीख -  30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर 2021
  JOB TITLE Baramati Agro Jalgaon Recruitment 2021
  या पदांसाठी भरती अभियांत्रिकी विभाग (Engineering Department) उत्पादन विभाग (Production Department) कृषी विभाग (Agro Department) इतर विभाग (Other Department)
  शैक्षणिक पात्रता संबंधित विभागाबद्दल संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक. तसंच कामाचा अनुभव असणं आवश्यक.
  काही महत्त्वाच्या सूचना उमेदवारांना किमान 5-10 वर्षांचा अनुभव असणं आवश्यकता आहे. केवळ अनुभव असलेल्या उमेदवरांचीच मुलाखत घेतली जाणार आहे.
  मुलाखतीचा पत्ताश्री समर्थ राजवाडा, आदर्शनगर यावल रोड चोपडा, जि. जळगाव.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.baramatiagro.com/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Jalgaon, Jobs

  पुढील बातम्या