• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • सुवर्णसंधी! असम राइफल्समध्ये दहावी पास उमेदवारांसाठी मोठी पदभरती; महाराष्ट्र्रासाठी इतक्या जागा रिक्त

सुवर्णसंधी! असम राइफल्समध्ये दहावी पास उमेदवारांसाठी मोठी पदभरती; महाराष्ट्र्रासाठी इतक्या जागा रिक्त

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 11 सप्टेंबर: असम राइफल्समध्ये (Office of the Director General Assam Rifle) दहावी पास उमेदवारांसाठी मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Assam Rifle Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. ग्रुप B आणि C च्या तब्बल 1230 जागांसाठी (Indian Army Recruitment) ही भरती असणार आहे. यापैकी महाराष्ट्रासाठी 61 जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचेआहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती     Male Safai Masalchi (Male) Cook (Male) Barber (Male) Female Safai Pharmacist (Male/Female) Veterinary Field Assistant (Male) X-Ray Assistant (Male) Surveyor (Male ) Plumber (Male) Electrician (Male) Upholster (Male) Vehicle Mechanic (Male) Instrument Repair/ Mechanic (Male) Electrician Mechanic Vehicle (Male) Engineering Equipment Mechanic (Male) Linemen Field (Male) Electrical Fitter Signal (Male) Personal Assistant (Male & Female) Clerk (Male & Female) Bridge & Road (Male & Female) हे वाचा - विमा लोकपाल परिषद महाराष्ट्र इथे 'या' पदाच्या 49 जागांसाठी भरती; 40 हजार पगार पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ITI किंवा दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.assamrifles.gov.in/onlineapp/ या लिंकवर क्लिक करा
  Published by:Atharva Mahankal
  First published: