Home /News /career /

Golden Chance! 10वी पाससाठी बंपर लॉटरी; थेट भारतीय सैन्यात थेट नोकरीची संधी; ही घ्या अर्जाची लिंक

Golden Chance! 10वी पाससाठी बंपर लॉटरी; थेट भारतीय सैन्यात थेट नोकरीची संधी; ही घ्या अर्जाची लिंक

Indian Army MNS Bharti 2022

Indian Army MNS Bharti 2022

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 असणार आहे.

    मुंबई, 26 जून: भारतीय सैन्याच्या ASC सेंटर (ASC Centre South 2 ATC – Ministry of Defence) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ASC Centre South Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कुक, सिव्हिलियन केटरिंग इंस्ट्रक्टर (CCI), MTS (चौकीदार), टिन स्मिथ, EBR, बार्बर, कॅम्प गार्ड, MTS (माली/गार्डनर), MTS (मेसेंजर/रेनो ऑपरेटर), स्टेशन ऑफिसर, फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर, फायर फिटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, क्लीनर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  15 जुलै 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती कुक, सिव्हिलियन केटरिंग इंस्ट्रक्टर (CCI), MTS (चौकीदार), टिन स्मिथ, EBR, बार्बर, कॅम्प गार्ड, MTS (माली/गार्डनर), MTS (मेसेंजर/रेनो ऑपरेटर), स्टेशन ऑफिसर, फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर, फायर फिटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, क्लीनर Career Tips: इलेक्ट्रिकल की इलेक्ट्रॉनिक कोणत्या इंजिनिअरिंगमध्ये आहे अधिक स्कोप शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदानुसार दहावी किंवा बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी पदांनुसार सर्व शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता "पीठासीन अधिकारी, नागरी थेट भर्ती मंडळ, CHQ, ASC केंद्र (दक्षिण) - 2 ATC, आग्राम पोस्ट, बंगलोर -07" “पीठासीन अधिकारी, नागरी थेट भर्ती मंडळ, CHQ, ASC केंद्र (उत्तर) – 1 ATC, आग्राम पोस्ट, बंगलोर -07“ जॉब शोधण्यासाठी ना सुरत जावं लागेल ना गुवाहाटी; घरबसल्या मिळेल जॉब; कसा ते वाचा अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 15 जुलै 2022
    JOB TITLEASC Centre South Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीकुक, सिव्हिलियन केटरिंग इंस्ट्रक्टर (CCI), MTS (चौकीदार), टिन स्मिथ, EBR, बार्बर, कॅम्प गार्ड, MTS (माली/गार्डनर), MTS (मेसेंजर/रेनो ऑपरेटर), स्टेशन ऑफिसर, फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर, फायर फिटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, क्लीनर
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदानुसार दहावी किंवा बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी पदांनुसार सर्व शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज करण्यासाठीचा पत्ता"पीठासीन अधिकारी, नागरी थेट भर्ती मंडळ, CHQ, ASC केंद्र (दक्षिण) - 2 ATC, आग्राम पोस्ट, बंगलोर -07" “पीठासीन अधिकारी, नागरी थेट भर्ती मंडळ, CHQ, ASC केंद्र (उत्तर) – 1 ATC, आग्राम पोस्ट, बंगलोर -07“
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Indian army, Job, Job alert

    पुढील बातम्या