जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / AIIMS Nagpur Recruitment: AIIMS नागपूर इथे 'या' पदांसाठो नोकरीची संधी; 67000 मिळणार पगार

AIIMS Nagpur Recruitment: AIIMS नागपूर इथे 'या' पदांसाठो नोकरीची संधी; 67000 मिळणार पगार

AIIMS Nagpur Recruitment: AIIMS नागपूर इथे 'या' पदांसाठो नोकरीची संधी; 67000 मिळणार पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नागपूर, 14 सप्टेंबर: All India Institute of Medical Sciences Nagpur इथे लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ निवासी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती    वरिष्ठ निवासी (Senior Residents) पात्रता आणि अनुभव वरिष्ठ निवासी (Senior Residents) - मेडिकल सेक्टरमध्ये पव्युत्तर शिक्षण आवश्यक. हे वाचा - #CareersInAmazon: आजपासून सुरु होणार Amazon Job Fair; भारतात देणार 10 लाख Jobs इतका मिळणार पगार वरिष्ठ निवासी (Senior Residents) - 67,700/- रुपये प्रतिमहिना अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात