• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • AAI Recruitment: एयरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये पदभरती; 1 लाख रुपये मिळणार पगार; आजच करा अप्लाय

AAI Recruitment: एयरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये पदभरती; 1 लाख रुपये मिळणार पगार; आजच करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं (AAI Recruitment 2021) अर्ज करायचे आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 30 ऑगस्ट: एयरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये (AAI Recruitment 2021) काही जागांसाठी मोठी पदभरती होणार आहे. यास्तहीची अधिकृत सूचना (AAI Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सिनियर असिस्टंट ऑपरेशन, सिनियर असिस्टंट फायनान्स आणि सिनियर असिस्टंट इलेक्‍ट्रॉनिक्‍स या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं (AAI Recruitment 2021) अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट असणार आहे. या पदांसाठी भरती सिनियर असिस्टंट ऑपरेशन (Senior Assistant Operation) सिनियर असिस्टंट फायनान्स (Senior Assistant Finance) सिनियर असिस्टंट इलेकट्रॉनिक्स (Senior Assistant Electronics) पात्रता आणि अनुभव सिनियर असिस्टंट ऑपरेशन (Senior Assistant Operation) - एलएमव्ही परवाना मध्ये पदवी. मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. सिनियर असिस्टंट फायनान्स (Senior Assistant Finance) - B.Com 3 ते 6 महिने संगणक प्रशिक्षण पदवी. सिनियर असिस्टंट इलेकट्रॉनिक्स (Senior Assistant Electronics) - इलेक्ट्रॉनिक्स / दूरसंचार / रेडिओ अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा. हे वाचा - ZP Raigad Recruitment: जिल्हा परिषद रायगड इथे 260 जागांसाठी नोकरीची संधी इतका मिळणार पगार सिनियर असिस्टंट ऑपरेशन (Senior Assistant Operation) - 36,000 ते 1,10,000 रुपये प्रतिमहिना (एकूण जागा 14) सिनियर असिस्टंट फायनान्स (Senior Assistant Finance) -  36,000 ते 1,10,000 रुपये प्रतिमहिना (एकूण जागा 6) सिनियर असिस्टंट इलेकट्रॉनिक्स (Senior Assistant Electronics) - 36,000 ते 1,10,000 रुपये प्रतिमहिना (एकूण जागा 9) अशा पद्धतीनं करा अप्लाय Aai.aero या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर ‘AAI Recruitment 2021 for Sr. Assistant posts’ या लिंकवर क्लिक करा. अधिसूचनेसह दिलेला अर्जाचा फॉर्म डाउनलोड करा आणि तुमचा संपूर्ण तपशील भरा. हा फॉर्म खाली दिलेल्या ई-मेल आयडीवर पाठवा. ऑनलाईन अर्ज करण्याचा ई-मेल आयडी dpcrhqer@aai.aero अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 ऑगस्ट 2021
  First published: