मराठी बातम्या /बातम्या /करिअर /प्राध्यापकांनो, त्वरा करा, 'या' जिल्ह्यातील AIIMS मध्ये तुमच्यासाठी 34 जागा रिक्त; पत्त्यावर लगेच करा अर्ज

प्राध्यापकांनो, त्वरा करा, 'या' जिल्ह्यातील AIIMS मध्ये तुमच्यासाठी 34 जागा रिक्त; पत्त्यावर लगेच करा अर्ज

अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपुर

अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपुर

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 असणार आहे.

मुंबई, 29 मे: अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपुर (All India Institute of Medical Sciences Nagpur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (AIIMS Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

प्राध्यापक (Professor)

अतिरिक्त प्राध्यापक (Additional Professor,)

सहायक प्राध्यापक (Assistant Professor)

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्राध्यापक (Professor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

ऑफिसमध्ये स्वतःचं स्थान करा निर्माण; Communication skills कडे द्या लक्ष

अतिरिक्त प्राध्यापक (Additional Professor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी post graduate Medical Degree शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी post graduate Medical Degree शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी post graduate Medical Degree शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

जॉब करताना सतत प्रगती करण्यासाठी स्वतःला द्या 'हे' चॅलेंजेस; व्हाल यशस्वी

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

उपसंचालक (प्रशासन), एम्स कॅम्पस, भूखंड क्रमांक – 2, सेक्टर 20, मिहान, नागपूर-441108.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 जून 2022

JOB TITLEAIIMS Nagpur Recruitment 2022
या पदांसाठी भरतीप्राध्यापक (Professor) अतिरिक्त प्राध्यापक (Additional Professor,) सहायक प्राध्यापक (Assistant Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राध्यापक (Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. अतिरिक्त प्राध्यापक (Additional Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी post graduate Medical Degree शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी post graduate Medical Degree शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी post graduate Medical Degree शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ताउपसंचालक (प्रशासन), एम्स कॅम्पस, भूखंड क्रमांक – 2, सेक्टर 20, मिहान, नागपूर-441108.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://drive.google.com/file/d/1dRmeOcp18IGRSP7OpfI7pkS6xkH0nhwf/view या लिंकवर क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert