जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / जॉबसाठी एकही परीक्षा नाही थेट होणार मुलाखत, मुंबई विमानतळ इथे तब्बल 480 जागांसाठी भरतीची घोषणा

जॉबसाठी एकही परीक्षा नाही थेट होणार मुलाखत, मुंबई विमानतळ इथे तब्बल 480 जागांसाठी भरतीची घोषणा

AIASL Recruitment 2023

AIASL Recruitment 2023

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 25, 26, 27, 28, 29 & 30 मे 2023 असणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 मे: एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उपव्यवस्थापक -रॅम्प/देखभाल, वरिष्ठ पर्यवेक्षक-रॅम्प/देखभाल, ज्युनियर पर्यवेक्षक-रॅम्प/देखभाल, सीनियर रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, टर्मिनल मॅनेजर – पॅसेंजर, उप. टर्मिनल व्यवस्थापक – प्रवासी, कर्तव्य अधिकारी – प्रवासी, टर्मिनल व्यवस्थापक – कार्गो, उप. टर्मिनल मॅनेजर – कार्गो, ड्युटी मॅनेजर – कार्गो, ड्युटी ऑफिसर – कार्गो, ज्युनियर ऑफिसर- कार्गो, सीनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, आणि पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 25, 26, 27, 28, 29 & 30 मे 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती उपव्यवस्थापक -रॅम्प/देखभाल, वरिष्ठ पर्यवेक्षक-रॅम्प/देखभाल, ज्युनियर पर्यवेक्षक-रॅम्प/देखभाल, सीनियर रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, टर्मिनल मॅनेजर – पॅसेंजर, उप. टर्मिनल व्यवस्थापक – प्रवासी, कर्तव्य अधिकारी – प्रवासी, टर्मिनल व्यवस्थापक – कार्गो, उप. टर्मिनल मॅनेजर – कार्गो, ड्युटी मॅनेजर – कार्गो, ड्युटी ऑफिसर – कार्गो, ज्युनियर ऑफिसर- कार्गो, सीनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, आणि पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह

News18लोकमत
News18लोकमत

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना नोटिफिकेशनमध्ये दिल्याप्रमाणे संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. BMC MGCM Recruitment: महिन्याचा तब्बल 1,00,000 रुपये पगार; मुंबई महापालिकेत ‘या’ पदांसाठी ओपनिंग्स; असा करा अर्ज इतका मिळणार पगार संबंधित पदांनुसार 25,980/- ते 75,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो SSC CHSL Recruitment: 12वी पास उमेदवारांसाठी तब्बल 1600 जागांसाठी भरतीची घोषणा; लगेच करा अप्लाय मुलाखतीचा पत्ता GSD कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशन जवळ, CSMI विमानतळ, टर्मिनल-2, गेट क्रमांक 5, सहार, अंधेरी- पूर्व, मुंबई-400099 मुलाखतीची वेळ - 09:30 AM ते 12:30 PM IPS Success Story: 15 महिन्यांत तब्बल 16 दहशतवाद्यांना ठोकलं; AK-47 घेऊन आसामच्या जंगलात फिरतात या दबंग IPS मुलाखतीची तारीख - 25, 26, 27, 28, 29 & 30 मे 2023

JOB TITLEAIASL Recruitment 2023
या जागांसाठी भरतीउपव्यवस्थापक -रॅम्प/देखभाल, वरिष्ठ पर्यवेक्षक-रॅम्प/देखभाल, ज्युनियर पर्यवेक्षक-रॅम्प/देखभाल, सीनियर रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, टर्मिनल मॅनेजर – पॅसेंजर, उप. टर्मिनल व्यवस्थापक – प्रवासी, कर्तव्य अधिकारी – प्रवासी, टर्मिनल व्यवस्थापक – कार्गो, उप. टर्मिनल मॅनेजर – कार्गो, ड्युटी मॅनेजर – कार्गो, ड्युटी ऑफिसर – कार्गो, ज्युनियर ऑफिसर- कार्गो, सीनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, आणि पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना नोटिफिकेशनमध्ये दिल्याप्रमाणे संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारसंबंधित पदांनुसार 25,980/- ते 75,000/- रुपये प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्ताGSD कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशन जवळ, CSMI विमानतळ, टर्मिनल-2, गेट क्रमांक 5, सहार, अंधेरी- पूर्व, मुंबई-400099

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.aiasl.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात