मराठी बातम्या /बातम्या /करिअर /10th, 12th Jobs: पंजाब नॅशनल बँकेत 'या' पदांच्या 46 जागांसाठी मोठी पदभरती; इथे लगेच पाठवा अर्ज

10th, 12th Jobs: पंजाब नॅशनल बँकेत 'या' पदांच्या 46 जागांसाठी मोठी पदभरती; इथे लगेच पाठवा अर्ज

पंजाब नॅशनल बँक भरती

पंजाब नॅशनल बँक भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्यापत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Jobs in Maharashtra) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

मुंबई ,08 फेब्रुवारी: पंजाब नॅशनल बँक महाराष्ट्र (Punjab National Bank) इथे लवकरच दहावी आणि बारावी उत्तीर्णांच्या काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Punjab National Bank Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शिपाई, सफाई कामगार या पदांसाठी ही भरती (PNB Recruitment Maharashtra 2022) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्यापत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Jobs in Maharashtra) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती  

शिपाई (Peon)

सफाई कामगार (Sweepers)

एकूण जागा - 46

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

शिपाई (Peon) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवार हे संबंधित जिल्ह्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना किमान इंग्लिश भाषा वाचता येणं महत्त्वाचं आहे.

खूशखबर! शिक्षण नसेल तरी वायुसेनेच्या शाळेत 'या' पदांवर मिळेल Job; लगेच करा अर्ज

सफाई कामगार (Sweepers)

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवार हे संबंधित जिल्ह्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना किमान इंग्लिश भाषा वाचता येणं महत्त्वाचं आहे.

या जिल्ह्यांमध्ये मिळणार नोकरी

कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या जिल्ह्यांमध्ये आणि गोवा राज्यातही यासाठी पोस्टिंग दिल्या जाणार आहेत.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

सर्कल हेड, पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008

किंवा

मुख्य व्यवस्थापक (HRD), पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008.

पुण्यात तब्बल 1,77,500 रुपये प्रतिमहिना कमवण्याची संधी; 'या' भरतीसाठी करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 फेब्रुवारी 2022

JOB TITLEPNB Recruitment Maharashtra 2022
या पदांसाठी भरतीशिपाई (Peon) सफाई कामगार (Sweepers) एकूण जागा - 46
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शिपाई (Peon) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवार हे संबंधित जिल्ह्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान इंग्लिश भाषा वाचता येणं महत्त्वाचं आहे. सफाई कामगार (Sweepers) या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवार हे संबंधित जिल्ह्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान इंग्लिश भाषा वाचता येणं महत्त्वाचं आहे.
या जिल्ह्यांमध्ये मिळणार नोकरीकोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा
अर्ज पाठवण्याचा पत्तासर्कल हेड, पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008 किंवा मुख्य व्यवस्थापक (HRD), पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pnbindia.in/ या लिंकवर क्लिक करा

First published:

Tags: Career, Pnb bank, जॉब, महाराष्ट्र