Home /News /business /

तुमच्या नवीन व दमदार HONOR 9X PRO वर तुमचे आवडते अ‍ॅप्लीकेशन्स कसे मिळवाल!

तुमच्या नवीन व दमदार HONOR 9X PRO वर तुमचे आवडते अ‍ॅप्लीकेशन्स कसे मिळवाल!

    HONOR आपल्या उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीद्वारे भारतीय लोकांच्या इमॅजिनेशन( कल्पना) वर हळू हळू कब्जा करत आहे. आता ते Huawei AppGalleryच्या मदतीने युझर्स( उपभोक्ता)च्या अनुभवांमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज होत आहे, जे कंपनीच्या HONOR 9X Proया नवीन स्मार्टफोनमध्ये आधीपासूनच इंस्टॉल्ड आहे. 2011 साली सुरु झाल्यापासून, HONOR हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा अॅप डीस्ट्रीब्युशन प्लॅटफॉर्म बनला आहे. गतवर्षी डिसेंबरमध्ये भारतात झालेल्या पहिल्या डेव्हलपर्स डे समीटपासून AppGallery ने जगभरातील १३ लाख डेव्हलपर्सचे जाळे निर्माण केले आहे, जे 17 देशांतील ४० कोटी युझर्ससाठी अॅप्सची निर्मिती करतात. आता, भारतीय ग्राहकांना संधी मिळणार आहे AppGalleryच्या वैश्विक व स्थानिक लोकप्रिय अॅप्सचा आनंद घेण्याची! भारतातील लोकप्रिय अॅप्स मिळवा भारतीय युझर्सच्या गरजा लक्षात घेऊन, या AppGallery मध्ये आधीपासूनच काही स्थानिक लोकप्रिय अॅप्स समाविष्ट केलेली आहेत. Hungama हा भारतातील सर्वांत मोठ्या डिजिटल ब्रँडही Huawei व  HONOR बरोबर प्राईम ऑनलाईन स्ट्रीमिंग चॅनल म्हणून सामील झाला आहे. HONOR ने MapmyIndia शी भागीदारी करून त्यांच्या फ्लॅगशिप मूव्ह अॅपच्या सहाय्याने युझर्सना  त्यांच्या HONOR 9X Pro वर अॅडव्हान्स्ड नॅव्हिगेशन टूल्स वापरता येतील. तसेच AppGallery मध्ये Xploree या जगातील पहिल्या आर्टीफिशिअल इन्टेलीजेन्स संचलित  कीबोर्डचाही समावेश करण्यात आला आहे. AppGallery मध्ये लाईफस्टाईल, ट्रॅव्हल, गेमिंग, ई-कॉमर्स आणि एंटरटेनमेंटसह 18 श्रेणीतील अॅप्सचा आकर्षक संग्रह आहे. AppGallery मध्ये Truecaller, Viber, Tik Tok, Booking.com यांसारखे वैश्विक अॅप्सबरोबरच Zee 5, Shemaroo, PayTM, Flipkart, MX Player, Zomato, HDFC, ICICI, Byju’s, Cleartrip आणि बऱ्याच भारतीय अॅप्सचा समावेश करण्यात आला आहें.ही भारतातील अग्रगण्य 150 अॅप्सपैकी 95% आहेत आणि ते AppGallery वर आधीपासूनच उपलब्ध आहेत. ही अॅप्स HONOR 9X Pro या स्मार्टफोनवर वापरणे अत्यंत सोपे आहे आणि याचे श्रेय AppGallery वरील अॅप्सच्या सुलभ डाउनलोड व इन्स्टॉलेशन प्रक्रियेला जाते. HONOR 9X Proवर अॅप्स डाउनलोड इन्स्टॉल करणे AppGallery युझर्सना त्यांच्या आवडीचे अॅप्स डाउनलोड व इन्स्टॉल करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध करून देते. AppGallery मधून अॅप्स इन्स्टॉल करणे हा सर्वांत सोपा मार्ग आहे. सर्च बर मध्ये अॅप शोधा आणि इन्स्टॉल करा. युझर्स Phone Clone अॅपच्या मदतीने त्यांच्या जुन्या स्मार्टफोनमधील अॅप्स व डेटा नवीन HONOR 9X Pro मध्ये ट्रान्सफर करू शकतात. यासाठी तुम्हाला केवळ Phone Clone अॅप तुमच्या जुन्या फोनमध्ये व नवीन HONOR 9X Pro मध्ये इन्स्टॉल करावे लागेल. Phone Clone अॅपवर तुमचा जुना फोन व नवीन फोन रजिस्टर झाल्यावर तुम्ही कोणती अॅप्स तुमच्या नवीन HONOR 9X Pro मध्ये ट्रान्सफर करायची हे सहजपणे ठरवू व निवडू शकता. नवीन HONOR 9X Pro मध्ये तुमची आवडती अॅप्स डाउनलोड करण्यासाठी Xender AG Assistantचा वापर ही आणखी एक सोपी पद्धत आहे. आधी, AppGallery मध्ये उपलब्ध असलेले Xender हे अॅप इन्स्टॉल करा.  Xender मधील AG Assistant तुम्हाला APK Pure मधून अॅप्स डाउनलोड करण्यासाठी परवानगी देईल. तुमच्या नव्या-कोऱ्या HONOR 9X Pro ला एकदा APK Pure मधून अॅप्स डाउनलोड करण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल, त्यानंतर हे सहजपणे काम करू लागेल. APK Pure हाही अॅप्ससाठी एक उत्तम पर्यायी स्त्रोत आहे. APK Pureच्या मदतीने तुम्ही अॅप्स डाउनलोड करण्याबरोबरच ती अपडेट व मॅनेजही करू शकाल. यासाठी तुम्हाला केवळ एकदाच तुमच्या HONOR 9X Pro ला विशिष्ट अॅप्स डाउनलोड करण्यासाठी परवानगी द्यावी लागेल. त्यानंतर केवळ एका टॅपवर तुमच्या आवडीची सर्व सोशल मिडिया अॅप्स तुमच्या HONOR 9X Pro वर मिळवू शकता. याखेरीज APK Pure वर तुम्ही अनेक उत्तमोत्तम पर्यायी अॅप्स मिळवू शकता, जसे की फोटो टूल, जे तुम्हाला फोटोज व व्हिडीओज शेअर व मॅनेज करण्यास मदत करते, किंवा फाईल कमांडर जे तुमच्या अँड्रॉईड डीव्हाईस, क्लाऊडमधील किंवा एखाद्या विशिष्ट नेटवर्क लोकेशनवरील कोणतीही फाईल एका क्लीन व इंट्युईटीव्ह इंटरफेसद्वारे हँडल  करण्याची मुभा देतो. हे वेगळे सांगायलाच नको की, ही अॅप्स तुमच्या HONOR 9X Pro वर डाउनलोड व इन्स्टॉल करणे नेहमीच जलद आणि सोपे असते. वापरासाठी सोयीस्कर ज्यांना स्पीड व सुविधा यांची आवड असते अशांसाठी HONOR 9X Pro हा AppGallery च्या Quick Apps या रीच इको-सिस्टीमचा अॅक्सेस देतो. Quick Apps ही एका विशेष प्रकारची इन्स्टॉलेशन-फ्री अॅप्स आहेत. ती एखाद्या सामान्य अँड्रॉईड अॅपप्रमाणेः काम करतात आणि केवळ एका टॅपद्वारे ती अॅक्सेस करता येतात. Quick Apps ही एखाद्या प्रोग्रेसिव्ह वेब अॅपप्रमाणेच कार्य करतात, जी आपोआप अपडेट होतात. शिवाय याचे युझर्सना खूप चांगले अनुभव येत आहेत. तसेच, ही अॅप्स पारंपारिक अॅप्सपेक्षा कमी मेमरी स्पेस घेतात. आगामी 5G नेटवर्कच्या काळात स्मार्टफोन युझर्सना त्यांना अपेक्षित असलेला सीमलेस एक्स्पिरिअन्स देण्यासाठी Quick Apps ही परफेक्ट डिजिटल टूल्स आहेत. आपली आवडती Quick Apps डेस्कटॉपवर ठेवून आणि  Quick App center द्वारे त्यांचा अॅक्सेस मिळवून युझर्स अधिक इंट्युईटीव्ह ऑपरेशन मिळवू शकतात. उत्तम सिक्युरिटी AppGallery मध्ये उपलब्ध असलेली विविध प्रकारची अॅप्स युझर्सना जगाशी संपर्क साधण्यासाठी अनेक पर्याय खुले करतात. पण त्याहूनही महत्त्वाची आहेत ती म्हणजे AppGalleryची सिक्युरिटी फीचर्स जी तुम्हाला निश्चिंत करतात. AppGallery मधील सर्व अॅप्स ही सिक्युरिटीच्या चार लेअर्सनी ऑप्टीमाईज करण्यात आली आहेत, अगदी अॅप रजिस्ट्रेशनपासून ते बॅकएंड सिक्युरिटी ते डाउनलोड सिक्युरिटीपर्यंत. याखेरीज AppGallery सेफ्टी डिटेक्ट द्वारे रन टाईम प्रोटेक्शनने सुसज्ज आहे, जे HONOR चे संपूर्ण सिक्युरिटी सोल्युशन आहे. ते HONOR 9X Pro ची  SysIntegrity, AppsCheck, URLCheck and UserDetect functions मॅनेज करते. तसेच AppGallery मध्ये एका Trusted Execution Environment (TEE) द्वारे सर्व युझर्सची माहिती स्वतंत्रपणे सुरक्षित ठेवली आहे. HONOR च्या 3 रिजनल सेंटर्स व 15 डेटा सेंटर्सना मिळालेले 20 हून अधिक कम्प्लायन्स सर्टिफिकेट्स हे सिद्ध करतात की, त्याची संपूर्ण हार्डवेअर व सॉफ्टवेअरची रचना युझर्सच्या माहितीच्या सुरक्षेसाठी सक्षम आहे. म्हणूनच AppGallery हा भावी काळाच्या दृष्टीने एक ग्रेट प्लॅटफॉर्म ठरतो. सादर आहे एका नव्या युगातील डिजिटल अनुभव AppGallery च्या रुपात, HONOR ने जगातील सर्वांत ओपन आणि इनोव्हेटिव अॅप डीस्ट्रीब्युशन इकोसिस्टीम पैकी एक निर्माण केली आहे. याने केवळ प्रोडक्ट डिझाईनमध्येच आव्हान निर्माण केले असे नाही तर, वापराच्या सक्षमता व सुलभतेचे नवीन मानदंड तयार केले आहेत. ही HONOR 9X Pro ला उच्चतम तांत्रिक गुणवत्ता प्रदान करणारी परफेक्ट अॅप इकोसिस्टिम आहे. Kirin 810 Chipset व 256 GB इंटर्नल मेमरीने सुसज्ज असलेला HONOR 9X Pro हा त्याच्या प्राईस रेंजमधील एक अत्यंत दमदार स्मार्टफोन आहे. त्याची 6.59 इंच आकारमानाच्या फुल व्ह्यू डिस्प्ले स्क्रीनसह कटिंग एज असलेल्या या फोनला  16 MP चा पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा फोन पडला तर आपोआप रिट्रॅक्ट होईल अशाप्रकारे डिझाईन केला गेला आहे. HONOR 9X Pro च्या मागच्या बाजूला स्पेशल एआय फीचर्ससह 48 MP ट्रिपल कॅमेरा सेट अप दिला आहे. या सर्वांहूनही महत्त्वाचे म्हणजे ड्युअल 3D ग्लास कर्व्ड बॅक सह मिडनाईट ब्ल्यू व फँटम पर्पल रंगांमध्ये उपलब्ध होणारा हा फोन अतिशय देखणा आहे. लवकरच HONOR 9X Pro ची रु. 17,999/- या किंमतीला  Flipkart वर विक्री सुरू होईल. 21 मे ते 22 मे या दिवसांमध्ये आयोजित स्पेशल अर्ली अॅक्सेस सेल दरम्यान खरेदी करणारे लोक रु. 3000 इतका फ्लॅट डिस्काऊंट व 6 महिन्यांसाठी नो कॉस्ट इएमआय मिळवण्यासाठी पात्र ठरतील. त्यांना खरेदीच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या कालावधीत खराब झालेली स्क्रीन एकदा बदलून मिळेल. या स्पेशल अर्ली अॅक्सेस ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी 12 मे 2020 रोजी दुपारी 1.00 वाजल्यापासून 19 मे 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत Flipkart वर रजिस्टर करणे आवश्यक आहे. ही एक ब्रँडेड पोस्ट आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या