नमाज आणि सूर्यनमस्कारांबाबत योगी आदित्यनाथांचं विधान सब का साथ देणारं आहे का ?

नमाज आणि सूर्यनमस्कारांबाबत योगी आदित्यनाथांचं विधान सब का साथ देणारं आहे का ?

  • Share this:

नमाज आणि सूर्यनमस्कारांबाबत योगी आदित्यनाथांचं विधान सब का साथ देणारं आहे का ? जगभर मान्यता असलेल्या योग या विषयावर राजकारण केलं जातंय का ? योग या विषयाला सर्वधर्मियांची मान्यता मिळतेय का ?

यावर पाहू या बेधडक

सहभाग - भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये, मुस्लिम विचारवंत अब्दुल कादिर मुकादम, योगा प्रशिक्षक सुश्मिता सावर्डेकर, त्र्यंबकेश्वरच्या योगविद्याधामचे संचालक डॉ. विश्वास मंडलिक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2017 05:17 PM IST

ताज्या बातम्या