जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / ऑटो अँड टेक / Royal Enfield क्लासिक 350 चे नेक्स्ट जनरेश मॉडेल लाँच, पहा PHOTOS

Royal Enfield क्लासिक 350 चे नेक्स्ट जनरेश मॉडेल लाँच, पहा PHOTOS

नवीन क्लासिक 350 मध्ये ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक रंगांचा पर्याय उपलब्ध आहे. आता तुम्ही तुमचा आवडत्या बुलेटचा रंग तिच्या विविध 11 रंगांमधून निवडू शकाल.

01
News18 Lokmat

देशातील आघाडीची बाईक उत्पादक कंपनी रॉयल एनफील्डने (Royal Enfield) आपल्या प्रसिद्ध बाईक क्लासिक 350 (Classic 350) चे नेक्स्ट जनरेश मॉडेल लाँच केले आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

या बाईकची बुकिंग 1 सप्टेंबर 2021 पासून सुरू झाली आहे. जर तुम्हालाही बुकिंग करायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने बाईक बुक करू शकता.

जाहिरात
03

04
News18 Lokmat

इंधन पातळी, ओडोमीटर आणि ट्रिप मीटर सारखी महत्वाची माहिती दर्शवण्यासाठी यात एक छोटा डिजिटल क्लस्टर आहे. मात्र, बाईकचे स्पीडोमीटर खूप जागा घेत असल्याचे दिसत आहे. क्लासिक 350 मध्ये टर्न-बाय-टर्न ट्रिपर नेव्हिगेशन आहे, जे अगोदर मेटर 350 मध्ये वापरले गेले आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

टर्न-बाय-टर्न ट्रिपर नेव्हिगेशन केवळ क्लासिक 350 क्रोम सीरिजमध्ये उपलब्ध असेल. बुलेटच्या उर्वरित सीरीजमध्ये हा पर्याय नाही.

जाहिरात
06
News18 Lokmat

या बाईकचे इंजिन 20PS पॉवर आणि 27Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीने चेसिसमध्ये मोठी सुधारणा केली आहे. यात डबल डाउनट्यूब युनिट आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    Royal Enfield क्लासिक 350 चे नेक्स्ट जनरेश मॉडेल लाँच, पहा PHOTOS

    देशातील आघाडीची बाईक उत्पादक कंपनी रॉयल एनफील्डने (Royal Enfield) आपल्या प्रसिद्ध बाईक क्लासिक 350 (Classic 350) चे नेक्स्ट जनरेश मॉडेल लाँच केले आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    Royal Enfield क्लासिक 350 चे नेक्स्ट जनरेश मॉडेल लाँच, पहा PHOTOS

    या बाईकची बुकिंग 1 सप्टेंबर 2021 पासून सुरू झाली आहे. जर तुम्हालाही बुकिंग करायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने बाईक बुक करू शकता.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    Royal Enfield क्लासिक 350 चे नेक्स्ट जनरेश मॉडेल लाँच, पहा PHOTOS

    नवीन क्लासिक 350 मध्ये ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक रंगांचा पर्याय उपलब्ध आहे. आता तुम्ही तुमचा आवडत्या बुलेटचा रंग तिच्या विविध 11 रंगांमधून निवडू शकाल.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    Royal Enfield क्लासिक 350 चे नेक्स्ट जनरेश मॉडेल लाँच, पहा PHOTOS

    इंधन पातळी, ओडोमीटर आणि ट्रिप मीटर सारखी महत्वाची माहिती दर्शवण्यासाठी यात एक छोटा डिजिटल क्लस्टर आहे. मात्र, बाईकचे स्पीडोमीटर खूप जागा घेत असल्याचे दिसत आहे. क्लासिक 350 मध्ये टर्न-बाय-टर्न ट्रिपर नेव्हिगेशन आहे, जे अगोदर मेटर 350 मध्ये वापरले गेले आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    Royal Enfield क्लासिक 350 चे नेक्स्ट जनरेश मॉडेल लाँच, पहा PHOTOS

    टर्न-बाय-टर्न ट्रिपर नेव्हिगेशन केवळ क्लासिक 350 क्रोम सीरिजमध्ये उपलब्ध असेल. बुलेटच्या उर्वरित सीरीजमध्ये हा पर्याय नाही.

    MORE
    GALLERIES

  • 06 06