तुमच्या बजेटमध्ये स्पोर्टी लूकच्या दमदार बाइक, एक लाखांपेक्षा कमी किंमत!

बाइक घेण्याचा विचार करत असाल आणि बजेट एक लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही या पाच गाड्यांचा विचार करू शकता.

  • Share this:

तुम्ही जर चांगली फीचर्स आणि स्पोर्टी लूक असलेली बाइक घेण्याचा विचार करत असाल त्यातही तुमचं बजेट जर एक लाख रुपयांच्या आत असेल तर या पाच बेस्ट बाइकचा विचार करू शकता.

टीव्हीएस Apache RTR 160 4V ही बाइकसुद्धा एक लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत आहे. 159.7cc क्षमतेचं इंजिन असलेल्या बाइकची किंमत 89 हजार 785 रुपये आहे. यात कार्ब्युरेटर आणि फ्यूअल इंजेक्शन अशा दोन प्रकारात उपलब्ध आहेत.

Hero XPulse 200 या गाडीची किंमत 97 हजार रुपये आहे. यात 199.6cc इंजिन आहे. याची पॉवर 18.4 bhp आणि 17.1 Nm टॉर्क जनरेट होते. ऑफरोड रायडींग करणाऱ्यांसाठी ही गाडी उत्तम पर्याय ठरू शकते.

Hero Xtreme 200S या बाइकची किंमत 98 हजार 500 रुपये आहे. स्पोर्ट लूक असलेल्या बाइकमध्ये XPulse 200 मध्ये असलेलं 199.6cc क्षमतेचं इंजिन आहे. तसंच ही बाइक ब्लूटूथ एनेबल्ड आहे.

Honda CB Hornet 160R या बाइकचे इंजिन 162.7cc एअर कूल्ड आहे. या बाइकची किंमत 92 हजार रुपये आहे. सीबीएस आणि एबीएस मध्ये उपलब्ध असून एबीएसची किंमत 92 हजार आहे.

Loading...

Suzuki Gixxer ही 5 स्पीड गिअरबॉक्सच्या बाइकमध्ये 54.9cc इंजिन आहे. या गाडीची किंमत एक लाख रुपये आहे. ही गाडी सर्वाधिक 115 किमी प्रतितास वेगानं धावू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: bikehero
First Published: Sep 15, 2019 11:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...