JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video : स्टेजवर वरासोबत घडलं वाईट, वधू स्वतःला रोखू शकली नाही सर्वांसमोरच केलं असं काही....

Viral Video : स्टेजवर वरासोबत घडलं वाईट, वधू स्वतःला रोखू शकली नाही सर्वांसमोरच केलं असं काही....

लग्नाचा सीझन सुरु असून सर्वत्र लग्नाची धूम पहायला मिळत आहे. लग्नातील निरनिराळे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गराळा घालत आहे.

जाहिरात

स्टेजवर वरासोबत घडली वाईट घटना

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 जून : लग्नाचा सीझन सुरु असून सर्वत्र लग्नाची धूम पहायला मिळत आहे. लग्नातील निरनिराळे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गराळा घालत आहे. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, भावुक, व्हिडीओ पहायला मिळत आहेत. नुकताच लग्नातील एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये वधू वराची काळजी करताना दिसत आहे. वराला स्टेजवर अचानक काय होतं याविषयी जाणून घेऊया. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वधू वर जयमालाची विधी उरकून स्टेजवर थांबले आहेत. दोघेही मस्त फोटो काढत आहेत. अचानक नवरदेवाच्या डोळ्यात किडा जातो. वधू लगेच वराची मदत करण्यासाठी सरसावते. सर्वांसमोर ती रुमाल घेऊन वराच्या डोळ्यात गेलेला किडा काढण्याचा प्रयत्न करते. एवढंच नाही तर ती त्याचा चेहरा पकडून फुंकर मारत त्याच्या डोळ्याला आराम देण्याचा प्रयत्न करते.

वधूचा हा अंदाज अनेकांची मन जिंकत आहेत. its priyanandan 00 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. व्हिडीओमधील वधूचं अनेकजण कौतुक करत आहेत. एवढंच नाही तर हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. आत्तापर्यंत व्हिडीओला अनेकवेळा पाहिला गेला आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान, लग्नातील असे निरनिराळे व्हिडीओ समोर येत असतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची चांगली पसंती असते. यापूर्वीही असे लग्नाचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या