JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - मोबाईल नंबर दे म्हणताच तरुणीने काढली आपल्या पायातील चप्पल; रोडरोमिओला धू धू धुतलं

VIDEO - मोबाईल नंबर दे म्हणताच तरुणीने काढली आपल्या पायातील चप्पल; रोडरोमिओला धू धू धुतलं

तरुणीने भररस्त्यात तरुणाची चपलेने (Girl beaten man with chappal) केली धुलाई.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 07 सप्टेंबर : काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमघील (Uttar pradesh) थप्पड गर्ल (Lucknow thappad girl) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) झाली होती. आता चप्पल गर्लचा (Chappal girl) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या तरुणीने रोडरोमिओला (Girl beaten Road romeo) चांगलीच अद्दल घडवली आहे. तरुणाला तिने भररस्त्यात चपलेने धू धू धुतलं आहे (Girl beaten man with chappal). ही घटना आहे रायबरेलीतील (Raebareli chappal girl). एका तरुणीचा एका तरुणाने पाठला केला. तो तिची छेड काढत होता. त्यानंतर तिचा मोबाईल नंबरही मागितला. असा आरोप तरुणीने केला आहे.

मोबाईल नंबर मागताच तरुणीने थेट आपल्या पायातली चप्पल काढली आणि तरुणाला भरस्त्यात चोपायला सुरुवात केली.  तरुणीला असं तरुणाला मारताना पाहून इतर लोक तिथं आले. त्यांनी त्या दोघांनाही समाजवलं. त्यानंतर तरुणीने त्याला मारणं थांबवलं. तरुणीने चपलेने धुलाई करणं थांबवाच पुन्हा असं काही केलं तर पोलिसात तक्रार करेन अशी धमकीही तिने त्याला दिली. हे वाचा -  तरुणाच्या अंगात संचारला ‘भल्लालदेव’; बैलाची शिंगं धरली आणि… Shocking Video प्रिन्स रजनीश या युट्युबरने आपल्या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.  तरुणीने जे धाडस दाखवलं त्यासाठी तिच्या हिमतीला दाद दिली जाते आहे. तिचं कौतुक केलं जातं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या