नवी दिल्ली 10 ऑक्टोबर : जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना आपल्या मनानुसार करिअर निवडता येत नाही. कारण त्यांच्या घरच्यांना हे मान्य नसतं. अमेरिकेच्या (United States) टेक्ससमध्ये राहणारी एडिसन सिंस हिच्याबाबतही असंच होतं. तिनं आपल्या कुटुंबीयांना न सांगता अॅडल्ट इंडस्ट्रीत (Adult Industry) पाऊल ठेवलं. कुटुंहीयांना याची चाहूलही नव्हती. हिला लग्नातही थोडीशी हवीच! दारूड्या नवरीबाईने कशी सेटिंग लावली पाहा VIDEO 19 वर्षीय एडिसननं आपल्या कुटुंबीयांपासून वेगळं राहण्यास सुरुवात केली आणि अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीत (Adult Film Industry) करिअर सुरू केलं. तिनं तीन-चार महिने ही गोष्ट घरच्यांपासून लपवली. मात्र, एक दिवस अचानक सत्य सर्वांसमोर आलं आणि एडिसनच्या अडचणीत वाढ झाली. आई-वडिलांना मुलीचं हे सत्य ऐकून धक्का बसला. अॅडल्ट इंडस्ट्रीत काम केल्यानंतर ती तीन-चार महिने हे गोष्ट घरच्यांपासून लपवू शकली. एक दिवस चुकून तिनं आपलं न्यूड पोज असलेलं मॅगझिन घराच्या पत्त्यावर मागवलं. हा तिचा पहिलाच कव्हर फोटो होता. हे मॅगझिन तिच्या आईला दिसलं. तिनं यात आपल्या मुलीचा न्यूड फोटो पाहिला आणि सत्य कुटुंबासमोर आलंय छोट्या शहरात शिकलेल्या मुलीचे असे फोटो पाहाणं तिच्या आई-वडिलांसाठी धक्कादायक होतं. वहिनी घरी येताच दिरानं केलं असं काही की पाहून सगळेच हैराण, VIDEO VIRAL Mirror च्या वृत्तानुसार, एडिसन ज्या कुटुंबातून येते ते अतिशय धार्मिक आहे. दररोज चर्चमध्ये जाणं आणि डिनरच्या वेळी सगळ्यांना भेटणं, तिच्या घराचा नियम होता. तिला स्वतः जवळ फोन ठेवण्याची, मित्रांसोबत बाहेर जाण्याची आणि मेकअप करण्याचीही परवानगी नव्हती. लहान वयातच मित्रांसोबत ड्रिंकसाठी बाहेर जात असतानात तिच्या डोक्यात अॅडल्ट इंडस्ट्रीचा विचार आला. मात्र, सत्य समोर येताच नातेवाईकांनी चर्चा करण्यास सुरुवात केली. तिच्या घरच्यांना चर्चमधूनही बाहेर काढण्यात आलं. एडिसनचे इन्स्टाग्रामवर 41 हजार 800 फॉलोअर्स आहेत. OnlyFans वर मॉडेलिंगमधून ती लाखो रुपये कमवते.