JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - भाओजीच्या नकळत मेहुणीने मारला चान्स; जबरदस्त प्लॅनिंग पाहून नवरदेव हैराण

VIDEO - भाओजीच्या नकळत मेहुणीने मारला चान्स; जबरदस्त प्लॅनिंग पाहून नवरदेव हैराण

थोडावेळ नवरदेवालाही काहीच पत्ता लागला नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 सप्टेंबर : लग्नात (Wedding video) नवरा-नवरीशिवाय (Bride groom video) चर्चेत असते ती मेहुणी (Jija Saali video). जी नवरदेवाच्या चपलांवर टपून बसलेली असते (Juta Churayi Video).  त्यामुळे नवरदेवाचे मित्र आणि त्याचे भाऊ या मेहुण्यांवर लक्ष ठेवून असतात (Jutha Churayi Video). नवरदेवही तसा सावधच असतो. पण मेहुण्या त्या मेहुण्या. कधी, काय आणि कसं करेल ते सांगू शकत नाही (Joota Churayi Video). कधी त्या नवरदेवाच्या चपला चोरून नेतील याचा पत्ताही लागणार नाही (Jutta chupayi video). असाच एक बूट चोरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मेहुण्यांनी जबरदस्त प्लॅनिंग करून अगदी नवरदेवाच्या समोरूनच त्याचे बूट पळवले आहेत. सुरुवातीला नवरदेवालाही काही कळलं नाही पण जेव्हा कळं तेव्हा ते पाहून तो हैराणच झाला.

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाहू शकता नवरा नवरी एका फ्रेमसमोर उभे आहेत. त्यावेळी त्यांना चपला काढायला सांगितल्या जातात. तेव्हा नवरदेव स्वतःच खाली झुकून आपल्या चपला काढतो. अन् नवरीच्या मदतीसाठी धावत तिची मेहुणी येते. त्यावेळी मग एक तरुण नवरदेवाच्याही मदतीला येतो. नवरदेवाने काढलेल्या चपला तो उचलणार असतोच की इतक्यात मागून नवरदेवाची दुसरी मेहुणी येते. ती नवरदेवाच्या पायाखालून हात टाकून त्याच्या चपला पळवून नेते. हे वाचा -  नवरीला पाहताच मंडपातच ढसाढसा रडू लागला नवरदेव; VIDEO पाहून नेटकरीही भावुक थोडा वेळ नवरदेवालाही कळत नाही की नेमकं काय चाललं आहे. पण जेव्हा तो मागे वळून पाहतो तेव्हा मेहुणी आपल्या चपला घेऊन फरार झाली हे त्याला समजतं. बिचारा नवरदेव गुपचूप आपली मान खाली घालतो. सर्वजण हसू लागतात. तेव्हा नवरदेवही हसताना दिसतो. पण अगदी मनमोकळेपणाने हसताना दिसत नाही. कारण मेहुण्यांनी पाहुण्यांसमोरच त्याची चांगली फजिती केलेली आहे. हे वाचा -  नवरदेव बूट देईना म्हणून सटकली; लग्नमंडपातच मेहुणीने भावोजीसोबत काय केलं पाहा VIDEO एंजल पीटर इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या