या ठिकाणी सर्वाधिक भात खाल्ला जातो
भारतातील लोकांच्या आहारात तांदूळ सर्रास वापरला जातो.
तुम्हाला माहितीय का असा कोणता देश आहे जिथे सर्वाधिक तांदूळ वापरला जातो.
सर्वाधिक तांदूळ खाणारा देश भारता शेजारील आहे. या देशाचं नाव चीन आहे.
चीन हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश आहे.
चीनला वर्षाला 200 दशलक्ष टन तांदळाचे उत्पादन करावे लागते.