JOIN US
मराठी बातम्या / Viral / रात्रीच्या अंधारात रस्त्यावर अजगर दिसताच व्यक्तीनं केली अशी गोष्ट, Video पाहून उडेल थरकाप

रात्रीच्या अंधारात रस्त्यावर अजगर दिसताच व्यक्तीनं केली अशी गोष्ट, Video पाहून उडेल थरकाप

रात्रीच्यावेळी हा भलामोठा अजगर रस्त्यावर येऊन थांबतो. गाडीच्या लाईटवर त्या व्यक्तीला तो अजगर दिसतो. ज्यानंतर ही व्यक्ती त्या अजगर जवळ जाते आणि…

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

**मुंबई 3 ऑक्टोबर :**सोशल मीडियाच्या दुनियेत आपल्या समोर कधी कोणते व्हिडीओ येतील हे सांगता येणं तसं कठीण आहे. पण हे व्हिडीओ आपलं नेहमीच मनोरंजन करत असतात. तसेच काही असे व्हिडीओ देखील आपल्याला पाहायला मिळतात ज्यावर विश्वास ठेवणे कधीकधी कठीण जात आहे. त्याचबरोबर अशी काही प्रकरणे आहेत, ज्यांना पाहून लोक हैराण होतात. सध्या एक असाच व्हिडीओ समोर आला आहे, हा व्हिडीओ समोर येताच लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. कारण या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर असलेल्या मोठ्या अजगरासोबत असं काही करतो की जे पाहाताना तुम्ही तुमचा श्वास रोखून धराल. हे वाचा : King Cobra शी खेळ करणं त्याच्या जीवावर बेतलं, Kiss करायला तोंड पुढे नेलं आणि… पाहा Video खरंतर रात्रीच्यावेळी हा भलामोठा अजगर रस्त्यावर येऊन थांबतो. गाडीच्या लाईटवर त्या व्यक्तीला तो अजगर दिसतो. ज्यानंतर ही व्यक्ती त्या अजगर जवळ जाते आणि त्या अजगराला उचलून रस्त्यावरुन लांब करते. खरंतर जिथे एक साधा साप पाहून आपल्याला धडकी भरते, तिथे हा व्यक्ती एवढ्या मोठ्या अजगराला उचलण्याचं धाडस करतो, जे खूपच धक्कादायक आहे.

संबंधित बातम्या

हे वाचा : गाईला त्रास देणाऱ्या तरुणाला घडली चांगलीच अद्दल, Video पाहून म्हणाल, ‘‘याला म्हणतात कर्माचं फळ’’ नशीबाने हा अजगर त्या व्यक्तीला काहीही करत नाही, परंतू हे पाहाता मात्र फारच भीतीदायक आहे. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे हे कळू शकलेलं नाही. मात्र तो दक्षिण भारतील कुठला तरी असल्याची माहिती मिळत आहे. हा व्हिडीओ Parveen Kaswan, IFS यांनी ट्वीटर अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर लोक जोरदार शेअर आणि कमेंट करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या