JOIN US
मराठी बातम्या / Viral / वहिनीने दिरासोबत डीजेवर लगावले ठुमके; भन्नाट डान्सचा VIDEO VIRAL

वहिनीने दिरासोबत डीजेवर लगावले ठुमके; भन्नाट डान्सचा VIDEO VIRAL

वहिनी-दिराने डीजे फ्लोरवर लावली आग.

जाहिरात

वहिनी-दिराची धम्माल जोडी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 ऑगस्ट : वहिनी-दिराचं (Devar Bhabhi Video) नातं जे शब्दात मांडणं अशक्य. कधी ते भाऊ-बहीण असतात, कधी मायलेक आणि कधी मित्रमैत्रिणी. बहुतेक मुलींना सासरी नवऱ्यानंतर सर्वात जवळचं कोण असतं तर तो म्हणजे दीर. त्यांच्या नात्यात कोणतंही बंधन नसतं (Brother in law and sisteri in law). फक्त मजा, मस्ती आणि मस्करी. अशाच वहिनी-दिराच्या (Vahini dir) भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. वहिनी सर्वात मोकळेपणाने कुणासोबत वागते ती आपल्या दिरासोबत. मग त्याच्यासोबत डान्स करतानाही ती मागेपुढे पाहत नाही. बिनधास्त त्याच्यासोबत गाण्यांवर थिरकते. अशाच डान्स करणाऱ्या वहिनी-दिराची चर्चा सोशल मीडियावर होते आहे.

व्हिडीओत पाहू शकता, वहिनीने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. तर दिराने फॉर्मल शर्ट पँट घातलं आहे. दोघंही अशा वेशात डीजे फ्लोरवर डान्स करताना दिसत आहे. दोघांनीही डीजेवर जबरदस्त ठुमके लगावले आहेत. वहिनीला नाचताना आनंदात पाहून दिरालाही तितकाच उत्साह वाटतो आहे. तोसुद्धा जोशात नाचत वहिनीला एकप्रकारे प्रोत्साहनच देतो आहे. हे वाचा -  VIDEO - फक्त डोळे बंद करून ऐका या चिमुकल्याचा आवाज; टॅलेंट पाहून थक्क व्हाल अंकित जंगिदने आपल्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. वहिनी-दिराची ही भन्नाट जोडी सर्वांना आवडली आहे. त्यांचा हा डान्सही सर्वांना आवडला आहे. व्हिडीओवर  बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या