JOIN US
मराठी बातम्या / Viral / Chanakya Niti - जेव्हा नवऱ्याला हवं तेव्हा बायकोने न लाजता करावं 'हे' काम

Chanakya Niti - जेव्हा नवऱ्याला हवं तेव्हा बायकोने न लाजता करावं 'हे' काम

आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये पती-पत्नीचं नातं टिकवण्यासाठी काही नियम सांगितले आहेत.

जाहिरात

चाणक्यनीती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्यनीतीमध्ये पती-पत्नीला सुखी वैवाहिक जीवनासाठी काही नियम सांगितले आहेत.

चाणक्यनीतीमध्ये उल्लेख केल्यानुसार अशी तीन कामं, जी नवऱ्याने सांगताच बायकोने करायला हवीत. त्याला नाही म्हणून नये.

चाणक्यनीतीमध्ये उल्लेख केल्यानुसार वैवाहिक जीवनात तडा येत असल्यास तो दूर करावा. पती-पत्नीने आपल्या नात्यात कधी दुरावा येऊ देऊ नये, पत्नीचं हे कर्तव्य आहे की तिने वैवाहिक आयुष्याला तडा जाऊ देऊ नये.

दुसरं म्हणजे शांंती. जेव्हा नवरा त्रस्त असेल, दुःखी असेल. तेव्हा त्याचं मन शांत करण्याचा प्रयत्न करावा.  त्याला शांती द्यावी. नाहीतर नातं बिघडू शकतं.

तिसरं म्हणजे प्रेम. पत्नीने नेहमी आपल्या पतीच्या प्रेमाची इच्छा पूर्ण करावी. आपलं प्रेम देऊन त्याला समाधानी ठेवावं.  पतीनेही पत्नीची इच्छा पूर्ण करायला हवी, नाहीतर वाद होतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या