JOIN US
मराठी बातम्या / Viral / मुलाने गायीवर लिहिला असा निबंध की हसून हसून व्हाल लोटपोट, पाहा Video

मुलाने गायीवर लिहिला असा निबंध की हसून हसून व्हाल लोटपोट, पाहा Video

आजकालचे विद्यार्थी अभ्यासाला जास्त गांभिर्याने घेताना दिसून येतात. मात्र असेही काही विद्यार्थी आहेत जे अभ्यासाबाबत अजिबात गांभीर्य दाखवत नाहीत.

जाहिरात

विद्यार्थ्यांचा मजेशीर व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 मे : आजकालचे विद्यार्थी अभ्यासाला जास्त गांभिर्याने घेताना दिसून येतात. मात्र असेही काही विद्यार्थी आहेत जे अभ्यासाबाबत अजिबात गांभीर्य दाखवत नाहीत. आत्तापर्यंत विद्यार्थी आणि शिक्षकांच्या अनेक मजेशीर गोष्टी पहायला मिळाल्या आहेत. कधी शिक्षकाचं विचित्र कृत्य समोर येतं तर कधी विद्यार्थ्याचा मजेशीर अंदाज. परिक्षेमध्ये तर विद्यार्थ्यांची हटके उत्तरं कायमच सर्वांचं लक्ष वेधत आली आहे. नुकतंच विद्यार्थ्यांने गायीवर लिहिलेला निबंध सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याचा व्हिडीओदेखील सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक विद्यार्थी ब्लॅकबोर्डवर काहीतरी लिहायला उभे आहे. यादरम्यान, मागून शिक्षकाचा आवाज येतो आणि ते आदर्श नावाच्या मुलाला म्हणतात गायीवर निबंध लिही. प्रश्न ऐकून मूल फळ्यावर लिहू लागतो. प्रथम तो गाय लिहितो आणि नंतर त्यावर निबंध लिहितो. हे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

MEMES KI DUKAN नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मुलाचा हा हटके अंदाज पाहून लोक म्हणत आहेत स्मार्ट वर्क करा. विद्यार्थ्याचा हा अनोखा अंदाज सध्या चर्चेता विषय ठरत आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान, यापूर्वीही विद्यार्थांचे मजेशीर, विचित्र प्रकार समोर आले आहेत. सोशल मीडियावर तर असे व्हिडीओ, फोटो काही वेळातच व्हायरल होतात. मुलाचा हा पराक्रम पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या