JOIN US
मराठी बातम्या / विदेश / व्हिसाशिवाय दुबईमध्ये दोन दिवस फिरू शकतात भारतीय !

व्हिसाशिवाय दुबईमध्ये दोन दिवस फिरू शकतात भारतीय !

संयुक्त अरब अमिरातच्या सरकारने (यूएई) भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुबई, 23 जून : भारतीय पर्यटकांना आता दुबईमध्ये व्हिसाशिवाय दोन दिवसांचे वास्तव्य करता येणार आहे. संयुक्त अरब अमिरातच्या सरकारने (यूएई) भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार भारतीय पर्यटकांना दोन दिवसांचा मोफत प्रवासी व्हिसा प्राप्त होणार आहे. दोन दिवसांचा मोफत ट्रान्झिट व्हिसा मिळणार, याचा अर्थ असा की दुबई किंवा अबुधाबीवरून प्रवाशांना जगभरात कोठेही जायचे असल्यास त्यांना ४८ तासांच्या वास्तव्यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही.

हेही वाचा…

दहशतवादी दगडांऐवजी फेकतायत शक्तीशाली ग्रेनेड, सुरक्षादलंही वैतागली

रोजगारासाठी पंजाबहून गाठलं अमेरिका, आणि आता आहे जेलमध्ये !

अनेकांना खरंतर परदेशात जाण्याची इच्छा असते. पण आर्थिक अढचणींमुळे ते अनेकदा शक्य नसतं. त्यामुळे भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दुबईने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुम्हालाही जर दुबईला फिरण्यासाठी जाण्याची इच्छा असेल तर तुम्हीही या संधीचा फायदा घेऊ शकतात.

VIDEO : सर,आम्हाला सोडून जाऊ नका!, एक ह्रदयस्पर्शी निरोप सोहळा

VIDEO : शेजाऱ्याच्या घरात चुकून घुसला,जमावाने बेदम चोपला

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या