JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022, PBKS vs RR Dream 11 Team Prediction : 'या' खेळाडूंचा करा तुमच्या टीममध्ये समावेश

IPL 2022, PBKS vs RR Dream 11 Team Prediction : 'या' खेळाडूंचा करा तुमच्या टीममध्ये समावेश

आयपीएल 2022 मधील 52 व्या सामन्यात पंजाब किंग्जची लढत राजस्थान रॉयल्सशी (Punjab Kings vs Rajasthan Royals) होणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 मे : आयपीएल 2022 मधील 52 व्या सामन्यात पंजाब किंग्जची लढत राजस्थान रॉयल्सशी (Punjab Kings vs Rajasthan Royals) होणार आहे. राजस्थानचा  मागील दोन सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्सकडून पराभव झाला आहे.  आता पुन्हा विजयाचा मार्गावर परतण्याचं त्यांना आव्हान आहे. पंजाब किंग्सनं मागील मॅचमध्ये या सिझनमधील नंबर 1 टीम गुजरात टायटन्सचा मोठा पराभव केला होता. पंजाबनं या विजयासह स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्यासाठी त्यांना विजयी अभियान कायम राखावं लागेल. पंजाबची टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. तर राजस्थानची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानच्या कामगिरीत जोस बटलरचा (Jos Buttler) मोठा वाटा आहे. बटलरनं या सिझनमध्ये आत्तापर्यंत 558 रन काढले आहेत. PBKS vs RR Dream 11 Team Prediction कॅप्टन: जोस बटलर व्हाईस कॅप्टन: शिखर धवन विकेट किपर: जोस बटलर बॅटर: शिखर धवन, भानुका राजपक्षे, शिमरॉन हेटमायर, संजू सॅमसन, जॉनी बेयरस्‍टो ऑल राउंडर्स: आर अश्विन, लियाम लिव्हिंगस्टोन बॉलर: युजवेंद्र चहल, कगिसो रबाडा, कुलदीप सेन IPL 2022 : बॉल न लागता उडाला स्टम्प, गुजरातचा खेळाडू ठरला दुर्दैवी! पाहा VIDEO पंजाब किंग्ज : शिखर धवन, मयंक अग्रवाल, जॉनी बेयरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंग, ओडियन स्मिथ, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, इशान पोरेल, संदीप शर्मा, अथर्व तायडे, वैभव अरोरा, अंश पटेल, राज अंगद बावा, बेनी होवेल, रिषी धवन, भानुका राजपक्षा, बलतेज सिंग, रितवीक चॅटर्जी, नॅथन एलिस, प्रेरक मंकड राजस्थान रॉयल्स : देवदत्त पडिक्कल, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, जॉस बटलर, शिमरन हेटमायर, रियान पराग, आर.अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, केसी करियप्पा, नवदीप सैनी, तेजस बरोका, अनुनय सिंग, कुलदीप सेन, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, शुभम गरव्हाल, रस्सी व्हॅन डर डुसेन, जेम्स नीशम, डॅरेल मिचेल, करुण नायर, ओबेड मॅककॉय

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या