JOIN US
मराठी बातम्या / स्पेशल स्टोरी / SPECIAL REPORT : संजय काकडेंना का झाला साक्षात्कार?

SPECIAL REPORT : संजय काकडेंना का झाला साक्षात्कार?

वैभव सोनवणे, 11 फेब्रुवारी : पुण्याच्या लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी आज निवडणुकीत सहकार्य मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. मध्यंतरीच्या काळात मी भ्रमिष्ट झालो होतो, असं म्हणत त्यांनी भाजपने वापर केला तर भावासारख्या मुख्यमंत्र्यांनी लाथ मारली अशी टीका भाजपवर केली. अजित पवार यांनी ‘काँग्रेस जो उमेदवार देईल त्याच काम करू’, असं स्पष्ट केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वैभव सोनवणे,  11 फेब्रुवारी : पुण्याच्या लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी आज निवडणुकीत सहकार्य मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. मध्यंतरीच्या काळात मी भ्रमिष्ट झालो होतो, असं म्हणत त्यांनी भाजपने वापर केला तर भावासारख्या मुख्यमंत्र्यांनी लाथ मारली अशी टीका भाजपवर केली. अजित पवार यांनी ‘काँग्रेस जो उमेदवार देईल त्याच काम करू’, असं स्पष्ट केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या